तर मीही संभाजीनगरसाठी पुढाकार घेईन – खा. जलील

औरंगाबाद राजकारण

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

औरंगाबाद चे नाव संभाजीनगर करण्यात यावे यासाठी शिवसेनेनंतर आता मणसेही आक्रमक झालेली आहे. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी देखील उडी घेतली आहे. खा. इम्तियाज जलील म्हणाले, शिवसैनिकांना विचारा की त्यांना औरंगाबादचे नाव बदलायचे आहे की विकास करायचा आहे? संभाजी महाराजांचे नाव औरंगाबादला देण्याच्या गोष्टी करणाऱ्या शिवसेना आणि मनसेने चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवावा, तसे के ल्यास मी स्वतः तुम्हाला संभाजीनगर नामांतरासाठी साथ देईन.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *