औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर व्हावे यासाठी राष्ट्रवादी आमच्यासोबत : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद राजकारण

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर व्हावे हा मुद्दा घेऊन शिवसेना अनेक दिवसापासून आक्रमक आहे. त्यासाठी शिवसेनेनंतर आता मणसेही आक्रमक झालेली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी राष्ट्रवादीत देखील संभाजी महाराजांना मानणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे त्यांचाही संभाजीनगरसाठी विरोध नसेल. असे सांगितलं आहे . उद्धव ठाकरे गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासंदर्भात माहिती घेत आहेत, अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली. ते म्हणाले की, मनसे संभाजीनगरचा मुद्दा घेऊन पुढे जात आहे, तो मुद्दा त्यांनी टिकवावा. धरसोड वृत्ती कामाची नाही, असा टोला मनसेला लगावला.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *