मराठी शाळांना अनुदान प्रस्ताव लवकरच – शिक्षणमंत्री

औरंगाबाद मुंबई
Spread the love

सिल्लोड : साथी ऑनलाईन
राज्यातील कायम शब्द वगळलेल्या मराठी शाळाना आता या  पुढे प्रचलित नियमानुसार अनुदान मिळण्याचा प्रस्ताव लवकरच
मंञीमंडळ बैठकीत ठेवणार असल्याचे शालेय शिक्षणीमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील जवळपास 60 हजार शिक्षक
व शिक्षकत्तेर कर्मचारी यांना एप्रिल 2020 पासुन होणार असल्याचे सघंटनेच्या वतीने राज्यसल्लागार रोहीणीताई खाडिलकर व के.पी
पाटील यांनी सांगितले या वेळी जालन्या जिल्ह्यातील ज्ञानेश चव्हाण, शिवाजी वाघ, अण्णा कळम, देवीदास बोर्डे, के. के. जाधव, गणेश
सुरासे, गजानन मिरगे, कैलास ताले, नारायण जाधव, नितीन राठोड, अकिल शेख, इरफान शेख, रत्नाकर इंच्चे, योगेश लांबे,
प्रदीप तेलग्रे, कैलास बोर्डे आदी शिक्षक उपस्थित होते.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *