मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिजला ११ वर्षे कारावास

क्राईम देश-विदेश
Spread the love

इस्लामाबाद :  दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा केल्याप्रकरणी मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईदला पाकिस्तान कोर्टाने ११
वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हाफिजच्या विरोधात दहशतवाद्यांनाआर्थिक मदत, मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीरपणे ताबा मिळवणे आदी
प्रकरणात २९ गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी लाहोरमधील दहशतवादविरोधी कोर्टाने बंदी असलेल्या जमात-उददवा या संघटनेचा प्रमुख हाफिज
सईदविरोधातील दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये निकाल राखून ठेवला होता.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *