कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे हे आहेत फायदे

आरोग्य
Spread the love

थंडीच्या दिवसात त्वचा खूपच कोरडी होते. त्वचा ताजी राहत नाही. अनेक त्रास होतात. आपण पाहणी वाढली की गरम पाण्याने अंघोळ करत असतो. पण पाणी कोमट घेऊन त्यात मीट टाकून अंघोळ केल्यास अनेक फायदे आपल्याला होतात. ही आहेत फायदे –

1.मीठ पाणी त्वचेवरील विषारी आणि हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकन्यासाठी उपयोगी आहे. कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने खाज सुटण्याची समस्या संपते.
2.रात्री चांगली झोप लागते
3 . को म ट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने हाडे आणि नखे मजबूत बनतात.
4.मीठ टाकून आंघोळ केल्याने त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होतात त्यामुळे आपोआपच त्वचेवर ग्लो येण्यास सुरवात होते.
5.कोमट पाण्यात मीठ टाकून केस धुतल्याने केसांतील कोंडा कमी होतो
6.मीठ टाकून अंघोळ केल्याने थकवा दूर होतो मन प्रसन्न होते शारिरीक वेदना दूर होतात
7.सांधेदुखीपासून आराम मिळतो
8.त्वचा मुलायम होते
9 .आठवड्यातून 2दा तरी कोमट पाण्यात मीठ टाकून अंघोळ करा म्हणजे उपयोग होई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *