महाराष्ट्र बंद ला औरंगाबाद मध्ये हिंसक वळण

औरंगाबाद राजकारण

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

वंचित बहुजन आघाडी ने केलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात महाराष्ट्र बंद औरंगाबाद शहरात हिंसक वळण लागले आहे. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात आज महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. त्यांनी महाराष्ट्रात हा बंद कार्यकर्त्यांनी शांततेत पाळावा अशी सूचना दिली होती. परंतु या बंद ला आता हिंसक वळण लागले आहे.

या आगोदर सकाळी चेंबूर येथे बस च्या काचा फोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर औरंगाबाद शहरात देखील या बंद ला हिंसक वळण लागलेलं आहे. औरंगाबादमधील बाबा पेट्रोल पंप जवळील पंचवटी चौकात जमावाने बस च्या काचा फोडल्या आहेत. यामधे बस नुकसान झाल्याचं दिसते.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *