हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राजू वैद्य यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन

देश-विदेश
Spread the love

औरंगाबाद/प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पूर्व विधानसभा संघटक रेणुकादास (राजू) वैद्य यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिमा पुजन डॉ. राजेंद्रसिंग परदेसी यांच्या शुभहस्ते शिवसेना पूर्व शहर संघटक राजू भाऊ वैद्य व उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी दिग्विजय शेरखाने, वामनराव शिंदे, किसनराव गवळी, सूर्यकांत जायभाये, सखाराम जाधव, नारायण गोनेवाड़, बाबुराव सोमासे, विश्वनाथ दांडगे, पांडुरंग दीघोळे , विठलराव जायभये, जयंत देवळानकर, राजू चव्हाण,प्रशांत डिघुळे, संजय दराडे, सचिन जेजुरकर, प्रवीण सरोवर, संदीप बारगळ, शेषराव कोरडे, दीपक पवार, कैलास तिवलकर, भास्कर खेंडके, राम केकान, दीपक संभेराव, अर्जुन सरोसे,मासूम जमादार, आबा शेळके, लक्ष्मण बताडे, भरत ढवळे, अभिजीत मदगे, अप्पा लोके, अनिल साळवे, आशीष खरात, अशोक फुलशंकर, किसनराव लबड़े, भास्कर चमटे, लालसिंग पेंढारकर, अनिल लोखंडे, राजू शेजुळ, रूपचंद शिंदे, सुधाकर पाटिल, गणेश राऊत,मछिन्द्र वेताळ, सुमित डोईफोडे, धनराज बागुल, पियूष कोयाळकर, राजुमामा जायभये, सौ. नयनाताई डोईफोडे, सौ. शिलाताई साळवे शिवसैनिक व् नागरिकांची उपस्थिति होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *