प्लॅस्टिकचा वापर आणि त्यावरील बंदी (विशेष लेख)

आरोग्य ई पेपर संपादकीय

प्लास्टिकचा अविष्कार 1832 मध्ये इंग्लंडचे अलेक्झांडर पार्टीस यांनी केला ण खर्‍या अर्थाने प्लास्टिक उद्योग व्यापार आणि वापर 1910 पासून जोमाने सुरू झाला प्लास्टिक माणसाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे माणसाच्या जीवनातील वापरल्या जात असलेल्या वस्तू पैकी 90% वस्तू प्लास्टिक पासून बनलेल्या आहेत. खुर्च्या, टेबल, कपाट, दरवाजे, खिडक्या, कवाड- चौकटी, पार्टिशन, पाण्याच्या टाक्या, सुरक्षिततेसाठी विविध वस्तू चे आवरण, वाहनांचे सुटे भाग, अनेक प्रकारचे सॅंडल, बूट-चप्पल झाडू, कपडे, टोपली, बकेट, ताट- तांब्या, वाट्या, लंच बॉक्स, वॉटर बॅग, पेन्सिल- पेन, लहान मुलांची खेळणी, खेळाचे इतर साहित्य अशा असंख्य वस्तू प्लास्टिक पासून बनलेल्या आपल्या वापरत आहेत. म्हणून आजपर्यंत प्लास्टिकला एक वरदानच मानले गेले.
आज पासून पन्नास ते साठ वर्षांपूर्वी कोणाच्या ध्यानीमनी सुध्दा नसेल की, वरदान समजले जाणारे प्लास्टिक कधी माणसासाठी, पशुपक्षी व इतर प्राण्यांसाठी, पृथ्वीवरील इतर पर्यावरणासाठी अभिशाप ठरू शकेल आणि आज माणसाच्या चुकीच्या वापरामुळे हे प्लास्टिक सर्वासाठी अभिशाप ठरले आहे 1950 पासून आतापर्यंतचे प्लॅस्टिकचे अनुमानित उत्पादन आठ तीस कोटी टनांपेक्षा जास्त आहे आपल्या रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तूंच्या कचऱ्यापैकी सर्वात जास्त कचरा प्लास्टिकचा असतो. पूर्ण देशभरात एका वर्षात 7 लागतं प्लास्टिक कचरा तयार होतो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या आकडेवारीनुसार दिल्लीत 690 चेन्नई 429 कोलकात्यात 426 आणि मुंबईत 408 दररोज प्लास्टिक कचरा तयार होतो. जगात प्लास्टिक पिशव्या वापरात येऊन कचऱ्यात फेकल्या जातात अमेरिकेत प्रतिभा सेकंदास 5000 बॅग वापरले जातात भारतात एक व्यक्ती वर्षभरात जवळपास दोनशे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून त्या कचऱ्यात फिरतो एका सर्वेक्षणात दिसून आले आहे हेही यावेळी समुद्रात पाच हजारपेक्षा च्या प्लास्टिकचे लहान-मोठे तुकडे रंगत आहेत. त्यामुळे समुद्री जीव कासव-डॉल्फिन मासे यांच्या प्रजाती नष्ट होत चाललेले आहेत. समुद्रातील जीव प्लास्टिक त्यांना खाद्य समजून खातात त्यामुळे ते मारतात नष्ट होतात. समुद्रातील त्यांची संख्या वेगाने कमी होत चालली आहे. तुझ्या मनातल्या महासागरात दरवर्षी 80 लाख टन प्लास्टिक कसा जमा होतो प्लास्टिक मुक्त पाण्यातील मासे खाणाऱ्यांना सुद्धा कॅन्सरसारखे रोग होतात. अमेरिका फ्रान्स मलेशिया या देशातील समुद्रीय मध्ये सुद्धा प्लॅस्टिकचे असल्याचे आढळून आले आहे. तिथपर्यंत जिल्ह्यातील नारळाच्या पाण्यात सुद्धा प्लास्टिकचे अतिसूक्ष्म अंश आढळून आले आहेत. जे अत्यंत घातक आहे. दरवर्षी प्लास्टिक पोटात गेल्यामुळे मरणाऱ्या जनावरांची संख्या लाखाच्यावर असते. आजकाल पिण्याच्या पाण्यासाठी वापर म्हणून प्लास्टिकच्या बाटल्यांचे प्रचलन खूपच वाढले आहेत. कारखान्यात ई.डी. सी.नावाचे रसायन वापरले जाते. पाणी जास्त दिवस बाटली ठेवल्यास ते बाटलीतील पाण्यात उतरते व त्यापासून ब्लड कॅन्सर स्थूलपणा मधुमेह व नपुसकत्व यासारखे आजार माणसाला होतात प्लॅस्टिक मधील इतर केमिकल सुद्धा घातक स्वरूपाचे असतात. प्लास्टिक पासून खूप दिसणारी झाडे फुले फळे इत्यादी शोभेच्या वस्तू तयार होतात. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवाशी खेळणारी काही माणसे प्लास्टिक पासून हुबेहूब दिसणारी अंडी तांदूळ इत्यादी म्हणतात. त्यांना खाऊन मरण पत्करावे लागते. अशा चुकीचा वापरच अभिशाप बनला आहे. खरेतर प्लास्टिक इतर धातू पेक्षा स्वस्त टिकाऊ आणि उपयोगी आहे. पण माणसाचा अमाप आणि चुकीच्या वापरामुळे पर्यावरणासाठी एक मोठी समस्या बनून उभा आहे. घाण झालेल्या प्लेट ग्लास वाट्या चमचे याशिवाय उरलेले अन्न बांधून फेकून दिलेल्या कॅरीबॅग त्यातील अन्न सडून बॅक्टेरिया च्या जंतूंमुळे परिसरात अनेक रोग पसरवितात हेच अस्ताव्यस्त पडलेले 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पावसामुळे नाल्यातून शहरातील घाण वाहून जाण्यास अडथळा करतात नदीतून वाहून हेच प्लास्टिक समुद्रात मोठ्या प्रमाणात जमा होते प्लॅस्टिक अथवा प्लॅस्टिक कचरा इतर कचर्या प्रमाणे जाळून जमिनीत गाडून अथवा पाण्यात विरघळून संपणारा नाही प्लास्टिक कचरा जाळला तर हानिकारक दुर्गंध कार्बन डाय-ऑक्साइड व नायट्रीक ऑक्साईड सारखा विषारी वायू तयार होतो. यापासून श्वासाचा रोग व मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो यामुळे ऑक्सिजन आणि ओझोन ती पण मोठ्या प्रमाणात हानी होते ्लॅस्टिक मातीत पडल्यास अथवा काढून टाकल्यास जमिनीतील माती दूषित होते त्यातील उपजाऊ शक्‍ती व ऊर्जा नाश पावते त्यामुळे माणसांबरोबरच वृक्ष वनस्पती पशुपक्षी व प्राण्यांना आणि पोहोचते प्लास्टिक जास्त दिवस पाण्यात राहिल्यास त्यातील विषारी द्रव्य पाण्यात उतरतात व पाणी सर्वासाठीच अन उपयोगी ठरते नैसर्गिक रित्या प्लास्टिकचे विघटन व्हायला त्याला नष्ट व्हायला एक ते पाच हजार वर्षे लागतात अशाप्रकारे प्लास्टिकची विल्हेवाट सुद्धा अवघड आहे काही प्रमाणात रिसायकलिंग करून सडक निर्माण करायला ऐवजी प्लास्टिकचा वापर करण्यात करण्याइतपत प्रायोगिक विचार माणसाच्या डोक्यात आले आहेत परंतु प्लास्टिकला लवकरच आणि समूळ नष्ट करण्याचा उपाय आणखी तरी सापडलेला नाही त्यामुळे प्लास्टिक वापराची सावध काळजी नाही घेतली तर पुढच्या पिढीसाठी प्लॅस्टिकचे फार मोठे संकट आ वासून उभी राहील यात तिळमात्र शंका नाही. ्लास्टिक कचर्‍याच्या भविष्यात होणाऱ्या संकटाला पाहून भारतात सावधगिरी म्हणून महाराष्ट्रासहित 20 पेक्षा अधिक राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दोन ऑक्टोबर पासून महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने सिंगल युज प्लास्टिक वर संपूर्ण देशात बंदी आणण्याची घोषणा नुकतीच केली आहे तसेच जनतेला आवाहन केले आहे. की जर आपल्या एवढ्या कामाने सृष्टीच्या पर्यावरणाला फायदा होत असेल तर सर्वांनी मिळून हे केलेच पाहिजे. सिंगल युज प्लास्टिक आपल्या व्यवहारातून कमी करणे म्हणजे फक्त मोदी आणि मोदी विचारांचे समर्थन नसून काळाची गरज आहे. ही गरज आपली सुद्धा समजून प्रत्येकाने आपली कर्तव्य पार पाडावे. 2 ऑक्टोबर पासून मलात येणार्‍या प्लास्टिक बंदीला सफल करून जगापुढे एक नवीन आदर्श घालून द्यावा हीसुद्धा एक मोठी देशभक्ती ठरेल.

 

~ प्रशांतकुमार शास्त्री 9881416986

(शास्त्री जनरल स्टोअर्स, परळी वैजनाथ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *