विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराला न्यायालयाचा दणका.

देश-विदेश

विद्युत विज वितरण कंपनिने मयताच्या वारसास 5,76000/रुपये नुकसान भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश

माजलगाव (ज्योतिराम पाढंरपोटे)

तालुक्यांतील खरात आडगाव शिवारात दि.17/10/2016 रोजी गट नं.246मध्ये विद्युत वितरण कंपनी चा विद्युत खांब मोडुन पडला होता. त्यामुळे भारवाहित विद्युत तार जमिनीवर लोळू लागली त्या दिवशी शोभा गौतम पौळ रा.खरात आडगाव हि दत्तु ईंद्रचबा रासवे यांच्या शेतातुन मजूरीचे काम संपवून शेळी चारीत चारीत गावाकडे येत असताना जमिनीवर पडलेल्या चालू विद्युत तारेचा तिच्या पायाला स्पर्श झाला त्यात तिचा जागेवरच मृत्यु झाला मयत शोभा हिचा दिर सुधाकर पौळ यांच्या खबरी वरुन पोलीसांनी व मंडळ निरिक्षकांनी येऊन पंचनामे केले व शोभा हिचे प्रेत शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवुन दिले. शवविच्छेदनात भारवाहित विद्युतमुळे मृत्यु झाल्याचा अहवाल डॉ गुंजकर यांनी दिला
मयत शोभाचे पति गौतम यादवराव पौळ,मुलगी वैशाली,मुले राहुल व रोहित यांनी अँड एस एम साळवे यांच्या मार्फत माजलगाव येथिल न्यालयात दिवानी दावा दिला त्यात वादी तर्फे साक्षिदार गौतम यादवराव पौळ, सुधाकर यादवराव पौळ ,बाबासाहेब भगवान रासवे,दत्तु इंद्रुबा रासवे,तसेच डॉ गुंजकर,याची साक्ष नोंदवल्यातर विद्युत वितरण कंपनी प्रतिवादिच्या वतीने मयुर आमरे उपकार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी याची साक्ष नोदवण्यात आली दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकल्यानंतर माजलगाव येथिल वरिष्ठ स्तर दिवानी न्यायधीश आर.के.गुजर यांनी वादीची बाजु सबळ पुराव्याने सिध्द झाल्याने दि 8/3/2019 च्या न्यायनिर्णयाद्वारे वादिंना विद्युत वितरण कंपनी ने नुकसान भरपाई म्हणुन रु 5,76000/-द.सा.द.शे व्याजासह देण्याचा आदेश केला वादीच्या वतीने अँड .एस एम साळवे यांनी तर प्रतीवादीच्या वतीने व्ही.आर.बजाज यांनी कामकाज पाहिले

कारभाराला न्यायालयाचा दणका.

विद्युत विज वितरण कंपनिने मयताच्या वारसास 5,76000/रुपये नुकसान भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश

माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यांतील खरात आडगाव शिवारात दि.17/10/2016 रोजी गट नं.246मध्ये विद्युत वितरण कंपनी चा विद्युत खांब मोडुन पडला होता. त्यामुळे भारवाहित विद्युत तार जमिनीवर लोळू लागली त्या दिवशी शोभा गौतम पौळ रा.खरात आडगाव हि दत्तु ईंद्रचबा रासवे यांच्या शेतातुन मजूरीचे काम संपवून शेळी चारीत चारीत गावाकडे येत असताना जमिनीवर पडलेल्या चालू विद्युत तारेचा तिच्या पायाला स्पर्श झाला त्यात तिचा जागेवरच मृत्यु झाला मयत शोभा हिचा दिर सुधाकर पौळ यांच्या खबरी वरुन पोलीसांनी व मंडळ निरिक्षकांनी येऊन पंचनामे केले व शोभा हिचे प्रेत शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवुन दिले. शवविच्छेदनात भारवाहित विद्युतमुळे मृत्यु झाल्याचा अहवाल डॉ गुंजकर यांनी दिला

भोंगळ कारभाराला न्यायालयाचा दणका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *