डॉ.लक्ष्मणराव पन्हाळे याचं दुःखद निधन

ई पेपर बीड
Spread the love

बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते, जनता दल माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्र सेवा दलाचे व शेती चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते डॉ.लक्ष्मणराव पन्हाळे याचं आज दुःखद निधन झाले आहे.

त्यांना अंबाजोगाईचा यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा यशवंतराव चव्हाण स्मृती कृषी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.

त्यांनी दळनवळनाची साधने नव्हती तेव्हा खेड्यापाड्यात घोड्यावर बसुन रूग्ण सावा केली होती.

आज दुपारी 3 वाजता त्यांच्या मुळगावी ममदापुर (पाटोदा) ता. अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

भावपुर्ण श्रध्दांजली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *