धक्कादायक अहवाल:आज कोरोनाचे 404 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

देश-विदेश
Spread the love

बीड जिल्ह्यात आज जिल्ह्यात 404 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 6055 स्वॅब तपासण्यात आले. यात 5651 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित 404 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
अंबाजोगाई तालुक्यात 17, आष्टी तालुक्यात 29, बीड 74, धारूर 43, गेवराई 34, केज 27, परळी 62, पाटोदा 34,माजलगाव 15, शिरूर 49 आणि वडवणी 20 असा रूग्णांचा समावेश आहे.