औरंगाबादेत 101 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ; तिघांचा मृत्यू, 5019 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद औरंगाबाद ब्रेकिंग
Spread the love

औरंगाबाद : जिल्ह्यातील 101 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 12126 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 6690 बरे झाले, 417 जणांचा मृत्यू झाला. तर 5019 जणांवर उपचार सुरु आहेत.
आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाँइंटवरील 04 कोरोनाबाधितांचा समावेश आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील (80)
विठ्ठल नगर (2), गांधी नगर (10), दलालवाडी (2), राम नगर (6), सावित्री नगर, हर्सुल (6), कुंभार गल्ली, हर्सुल (1), पडेगाव (4), स्वामी विवेकानंद नगर (3), कैसर कॉलनी (2), टाइम्स कॉलनी (1), अविष्कार कॉलनी, एन सहा (1), पुंडलिक नगर (1), छावणी (1), पद्मपुरा (1), क्रांती नगर (1), बन्सीलाल नगर (4), बनेवाडी (3), छावणी (1), मयूर पार्क (1), उस्मानपुरा (1), शिवशंकर कॉलनी (5), गुलमोहर कॉलनी, एन पाच (2), विश्व भारती कॉलनी (2), हनुमान नगर, गल्ली नं. पाच (1), विष्णू नगर (1), ठाकरे नगर, एन दोन सिडको (2), एन दोन, जिजामाता कॉलनी (1), बालाजी नगर (2), एसआरपीएफ परिसर (1), हिमायत बाग परिसर (2), जवाहर कॉलनी (1), सिल्क मिल कॉलनी (1), गणेश नगर (1), एसबी मुलांचे वसतिगृह परिसर (1), दर्गा रोड परिसर (1), देवगिरी नगर, सिडको (2), अन्य (2)

ग्रामीण भागातील रुग्ण (17)
कन्नड (1), साराभूमी परिसर, बजाज नगर (2), वडगाव, बजाज नगर (2), इंद्रप्रस्थ कॉलनी (1), राजवाडा, गंगापूर (2), इंदिरा नगर, वैजापूर (1), इंगळे वस्ती, वैजापूर (1), घायगाव (1), परदेशी गल्ली, वैजापूर (1), कमलापूर (1), अंभई (1), प्रसाद नगर, सिल्लोड (1), रांजणगाव (2)
*सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (4)*
छावणी (1), अन्य (3)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात बीड बायपास रोडवरील 64 वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात वंजारवाडीतील 70 वर्षीय स्त्री आणि 80 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.