३,५ आणि ८ जून पासून या गोष्टीं सुरु करण्यास परवानगी

मुंबई राजकारण
Spread the love

3 जूनपासून यासाठी सूट

३ जूनपासून प्लंबर, इलेक्ट्रेशियन, पेस्ट कं ट्रोल, आणि इतर टेक्निशियनच्या कामास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि मास्क
लावणं बंधनकारक के लं आहे. तसेच कं टेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील आरोग्य, वैद्यकीय, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांसह सर्व सरकारीकर्मचाऱ्यांची कार्यालयांमध्ये किमान १५ टक्के हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.

५ तारखेपासून काय सुरू ?

येत्या ५ जूनपासून सर्व मार्के ट्स आणि दकाने ुसुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत ही दकाने सुरू ुराहतील. मात्र मॉल्स, मार्के ट कॉम्प्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदीं सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. दकान सुरू के ल् ु यानंतर
दकानात स ु ोशल डिस्टन्सिंग ठे वण्याची जबाबदारी दकानदारावर ठे वण् ु यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन के लेलं आढळल्यास तात्काळ दकान ब ु ंद के लं जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

८ जूनपासून खासगी कार्यालये अंशत:

येत्या ८ जूनपासून राज्य सरकारने काही प्रमाणात खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. खासगी कार्यालयात के वळ १० टक्के उपस्थिती असावी. इतर कर्मचाऱ्यांनी वर्कफ्रॉम होम करावं. तसेच कार्यालयात सॅनिटायझेशन करण्यास सांगितलं आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील जिल्ह्यात बससेवा सुरू राहणार आहे.

Tagged