शेवटचे चारच दिवस शिल्लक…!

ई पेपर खेळ जगत मनोरंजन
Spread the love

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdzg38ClDJTAwxyxkBQqFV2M4jTjeP7h6dh5ALQQxPAMOYP3Q/viewform

दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने आयोजित online स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 5 प्रकारच्या स्पर्धा घेत आहोत. वर दिलेल्या link वर जाऊन google form मध्ये दिलेल्या नियमानुसार सर्व माहिती स्पर्धकांनी भरावी. वरील 5 पैकी कोणत्याही एका किंवा अनेक स्पर्धांमध्ये एका स्पर्धकाला फक्त एकवेळ सहभागी होता येईल. दि.31 मे 2020 ही मजकूर पाठवण्याची शेवटची तारीख असेल, निकाल दि.05 जून 2020 रोजी घोषित करण्यात येईल.

फक्त चारच दिवस शिल्लक आहेत, स्पर्धकांनी आपापला मजकूर तात्काळ वरील लिंकवर जावून अपलोड करावा. दि.३१ मे २०२० नंतर वरील लिंक बंद होईल याची नोंद घ्यावी.

 

अधिक माहितीसाठी क्रमांक

-दत्तात्रय काळे (वृत्तसंपादक)

📲 9607072505

ओमप्रकाश बुरांडे (कार्यालयीन व्यवस्थापक)

📲 9422094111