icc women’s t20 world cu; भारताचा फायनल मध्ये प्रवेश

खेळ जगत देश-विदेश
Spread the love

icc women’s t20 world cup : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सेमी फायनल सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारताची फायनल मध्ये प्रवेश झाला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस नसल्यामुळे, हा सामना रद्द करावा लागला आहे. भारतीय संघ हा अ गटात अव्वल स्थानी होता त्यामुळे भारताचा फायनल प्रवेश निश्चित झाला आहे.

भारताकडे ८ तर इंग्लड संघाकडे ६ गुण होते. भारत सर्वाधिक ८ गुणांसह पहिल्या स्थानी असल्यामुळे भारताचा फायनल मध्ये प्रवेसग झाला आहे. याआधी भारताला तीन वेळा सेमीफायनल मधून माघार घ्यावी लागली होती. तीन भारत सेमी फायनल मध्ये जाऊन पराभूत झाला होता. परंतु या वेळस मात्र भारताचा फायनल मध्ये प्रवेश झाला आहे. आयसीसीच्या नियमानुसार पाऊस येत असेल तर २० ओव्हर चा सामना खेळवला जाऊ शकतो. पण पावसाचा जोर कायम असल्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. आणि भारताचा फायनल मध्ये प्रवेश निश्चित झाला.

Tagged