आता..सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.

सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा घरबसल्या काढू शकता आणि तो सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरताही येतो. आता आपण डिजिटल सही असलेला सातबारा कसा काढायचा आणि तो वाचायचा कसा, याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. डिजिटल सातबारा कसा काढायचा? सातबारा काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर http://bhulekh.mahabhumi.gov.in […]

अधिक वाचा