बिंदुसरा धरण तुडुंब भरले! गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

बीड शहराला पाणीपुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरण आज ओव्हरफुल होऊन चादरीवरून पाणी वाहू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तर नाथ सागरातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील दोन वर्षापूर्वी दुष्काळाला सामोरे जाणार्‍या बीड शहरासह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भयानक टंचाई झाली होती. गेल्या वर्षी शेवटच्या […]

अधिक वाचा