१२ सप्टेंबरपासून ८० नवीन विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत

मुंबई १२ सप्टेंबरपासून ८० नवीन विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी बुकिंग १० सप्टेंबरपासून सुरू होईल. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के.यादव यांनी सांगितले की, या गाड्या आधीच चालवल्या जाणार्या २३० गाड्यांव्यतिरिक्त चालवण्यात येतील. रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी अनेक कामगार विशेष ट्रेन सेवांसह आयआरसीटीसी विशेष रेल्वे सेवा सुरू केली होती. कोविड-१९ महामारीमुळे सध्या सर्व प्रवासी रेल्वे सेवा […]

अधिक वाचा

परळी नगरपरिषदचा मुख्याधिकारीपदाचा बाबुराव रुपनर यांनी अतिरिक्त पदभार स्विकारला

परळी नगरपरिषदचा मुख्याधिकारीपदाचा काल दि 4 रोजी बाबुराव रुपनर यांनी अतिरिक्त पदभार स्विकारुन अनुपालन अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा. असे बीड जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत दि. 04.09.2020 ते 18.9.2020 पर्यंत मुख्याधिकारी अर्जित रजेवर गेले असल्याने त्यांची रजा कालावधीत रजा मंजुर करण्यात येत आहे. त्या अर्थी, अरविंद शिवाजीराव मुंढे, मुख्याधिकारी नगरपरिषद परळी वै. यांच्या […]

अधिक वाचा