दोन्ही हातांनी एकाच कागदावर दोन वेगवेगळ्या पेंटिंग काढण्याची अद्भुत कला ; सीए राधिका मानधनी यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

‘अद्भुत कलेच्या धनी’ राधिका मानधनी औरंगाबाद /प्रमोद अडसुळे : कोणत्याही कामात एकाग्रता असेल तर ते काम चांगल्याप्रकारे पूर्ण केले जाऊ शकते असा साधारण आपला समज आहे. मात्र, एकाच कागदावर दोन्ही हातांचा वापर करून एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग काढायला कोणी सांगितले तर ? आश्चर्य वाटेल ना. पण, औरंगाबाद येथील व्यवसायाने सीए असलेल्या राधिका मानधनी […]

अधिक वाचा

शेतकऱ्यांसाठी नवं ॲप, बळीराजाच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’साठी होणार फायदा

  मुंबई–  शेतकऱ्यांसाठी नवं ॲप ई -पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’करिता महत्वाचे साधन ठरणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ई–पीक पाहणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला महसूलमंत्री […]

अधिक वाचा

*”मांजरा नदी” च्या अडचणी वाढल्या; पाणी प्रवाह कमी होत असल्यामुळे धरण भरण्यास होत आहे अडचण !

  नदीचा प्रवाह वाढवण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याचे पत्रकार सुदर्शन रापतवार यांचे आवाहन अंबाजोगाई बीड लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ७२ गांवांचा पाणी पुरवठा अवलंबुन असलेल्या मांजरा धरणास पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा नदीचा पाणी प्रवाह कमी होत चालला असुन त्याचा परिणाम मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी होणाऱ्या उशीरावर होत असुन मांजरा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढवण्यासाठी सामाजिक-राजकीय कार्यकर्ते […]

अधिक वाचा

बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून आता राजा रामास्वामी यांची नियुक्ती.

बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून आता राजा रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाली असून त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार उपसचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या 22 अधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा

सिंधफना नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा.

माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्यामुळे अतिरिक्त पाणी सिंधफना नदीपात्रात सोडावे लागणार आहे. सिंधफना नदी पात्रालगतच्या गावांना व या भागांत सावधानतेचा इशारा देऊन सतर्कता म्हणून जाहीर अहवान करण्यात येत आहे की माजलगाव धरण अधिकारी यांच्या कडून प्राप्त माहिती नुसार माजलगाव धरणाचे आज दिनांक 16/9/2020 रोजी रात्री 9 ते 10 वाजे दरम्यान 5 दरवाजे 0.40 मी […]

अधिक वाचा

बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो! नदीला पूर, नदीकाठच्या लोकांना प्रशासनाचा सावधानतेचा इशारा

बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो! बीड -गेल्या चार पाच दिवसापासून बीड शहरासह परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने भरत आलेल्या बिंदुसरा धरणात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाल्याने धरणातील मोठ्या चादरी वरून पाणी वाहू लागल्याने मंगळवारी पहाटे बिंदुसरा नदीला पाणी आले. हे पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बिंदुसरा नदीच्या पाणी पात्रात वाढ […]

अधिक वाचा

धक्कादायक अहवाल:आज कोरोनाचे 404 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बीड जिल्ह्यात आज जिल्ह्यात 404 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 6055 स्वॅब तपासण्यात आले. यात 5651 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित 404 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई तालुक्यात 17, आष्टी तालुक्यात 29, बीड 74, धारूर 43, गेवराई 34, केज 27, परळी 62, पाटोदा 34,माजलगाव 15, शिरूर 49 आणि वडवणी 20 […]

अधिक वाचा

लोकांचे रिअल टाईम मॉनिटरींग केले जात आहे. या लोकांशी संबंधित प्रत्येक माहितीवर लक्ष ठेवले जात आहे.

मुंबई – एकीकडे पूर्व लडाखमध्ये तणावाचे वातावरण असताना चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी (Chinese Communist Party) कंपनीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवत असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील 24 लाख लोकांवर नजर ठेवत असल्याचे समोर आले आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, यात […]

अधिक वाचा

आता..सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.

सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा घरबसल्या काढू शकता आणि तो सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरताही येतो. आता आपण डिजिटल सही असलेला सातबारा कसा काढायचा आणि तो वाचायचा कसा, याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. डिजिटल सातबारा कसा काढायचा? सातबारा काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर http://bhulekh.mahabhumi.gov.in […]

अधिक वाचा