भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीत उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवाली. अभिजित यांनी ट्विटरवरून मुलगा ही माहिती दिली. […]

अधिक वाचा

बापरे ! गेल्या चार महिन्यांत राज्यात रिचवली १५०२.५२ लाख लिटर दारू !

बीड – लॉकडाऊनच्या गेल्या चार महिन्यात तळीरामांचे घसे कोरडे पडलेच नाहीत. या काळात तब्बल ३९०० कोटी रुपयांच्या देशी, विदशी दारु आणि बियरने हजारोंची साथसंगत केली. एप्रिल ते जुलै या चार महिन्यात १५०२.५२ लाख लिटर दारुने अनेकांचे घसे ओले केले. २०१९ मध्ये याच चार महिन्यात मद्यप्रेमींनी ३१४८.२५ लाख लिटर दारुने आपली तहान भागवली होती हे विशेष. ‘हाताला काम नाही, शिखात […]

अधिक वाचा

लोखंडी सावरगाव येथील कोव्हीड सेंटर ना.धनंजय मुंडे यांच्या दुरदृष्टीचे प्रतिक-चंदुलाल बियाणी

बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचार आणि त्यांच्या सुरक्षीत आरोग्याच्या दृष्टीकोनातून सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई येथे होत असलेले मराठवाड्यातील सर्वात मोठे 1 हजार बेडचे कोव्हीड हॉस्पीटल अत्यंत महत्वपुर्ण असून बीड जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी त्याचा प्रयत्न होईल, असे मत बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, परळी न.प.चे नगरसेवक तथा […]

अधिक वाचा

जिल्हयात 305 तर परळीच्या 100 जणांनी केली कोरोनावर मात

बीड जिल्हयात कोरोना रुग्णाची संख्या 4373वर पोहचली आहे.आता पर्यत 3041रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असुन 1213रुग्ण जिल्हयातील विविध कोवीड केअर सेंटरला उपचार घेत आहेत.तर दुर्दैवाने जिल्हयात 119रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. जिल्हायात आज बीड-16, आष्टी-29, पाटोदा-0, शिरुर-4,गेवराई-10,माजलगाव-65,वडवणी-1,धारुर-4,केज-32,अंबाजोगाई-53 व परळीच्या 100 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. परळी तालुक्यात आज पर्यत 923 रुग्ण संख्या झाली असुन 711रुग्ण बरे […]

अधिक वाचा

ई-पास, चित्रपटगृहे, मंदिरे, जिम आणि हॉटेल्स कधी सुरु होणार.यावर खा.सुप्रिया सुळे असे म्हणाल्या.. .

पुणे – कोरोनाचा प्रसार स्थिर असला तरी परिस्थिती धोक्याबाहेर आहे असे म्हणता येणार नाही. कोणीही धोका पत्करू नये. यासंदर्भात तज्ज्ञांनी निर्णय घेणे अपेक्षित असून, राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. येणाऱ्या आठ दिवसांत राज्यातील चित्र आणखी सुधारण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व पालकमंत्री ई-पास सह राज्यातील ‘अनलॉकच्या बाबत निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं मत खासदार […]

अधिक वाचा

पावडर कोटिंगच्या कारखान्यात गॅसचा स्फोट एक ठार; तिघे जण गंभीर जखमी

बीड -अॅनोडाईज आणि पावडर कोटींग ,खिडक्या स्लायडींगच्या कारखान्यात गॅस गळती होवून भट्टीचा स्फोट झाल्याने ३४ वर्षीय तरूण गंभीररित्या जखमी होवून ठार झाल्याची घटना पांगरी रोडवरील करपरा नदीजवळ आज दुपारी घडली. यात अन्य तिघे जण जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट झाल्यानंतर परिसरातील नागरिकांसह नातेवाईकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. संतोष दामोधर […]

अधिक वाचा

नागपूर महापालिकाचे आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर – नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती देत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली. “माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून मला कोणतीही लक्षणं नाहीत, पण नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी विनंती करतो की, मागील 14 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी […]

अधिक वाचा