औरंगाबादेत 1029 कोरोनामुक्त, 442 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात आजपर्यंत 1029 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 442 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1543 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भवानी नगर, जुना मोंढा (4), कैलास नगर, गल्ली नं. दोन (3), एन सहा, […]

अधिक वाचा

प्रसिद्ध व्यापारी हिरालालजी सारडा यांचे निधन

बीड – जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर बीड परळी या रेल्वे मार्ग आंदोलनातील समितीचे सदस्य हिरालालजी सारडा यांचे निधन झाले असून सामाजिक कार्यातील मोठा व्यक्ती आज आपल्यात नसल्याची खंत बीड जिल्हा स्वतंत्र सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीचे जिल्हा निमंत्रक नामदेवराव क्षीरसागर यांनी व्यक्त केली असून त्यांच्या अंत्य विधी उद्या होणार आहे . बीड शहरात बालाजी […]

अधिक वाचा

परळीत डॉक्टरांकडून रुग्णाच्या सुरक्षीततेचे कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाहीत- चंदुलाल बियाणी

परळीत डॉक्टरांकडून रुग्णाच्या सुरक्षीततेचे कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाहीत- चंदुलाल बियाणी

अधिक वाचा

दिंद्रुड येथे येथे दारूच्या नशेत लहान भावाचा केला खून

बीड– जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात दिंद्रुड पोलिसहद्दीत भावाने लहानभावाचा दारुच्या नशेत खून केला.ही घटना घडली. दिंद्रुड पोलिसहद्दीतील पिंपळ गाव येथील गजानन काळे व लक्ष्मण दशरथ काळे हि भावंड राहतात. दारुच्या नशेत नेहमीच वाद होते. मयत लक्ष्मण वय २८ वर्षे याचा मोठा भाऊ गजानन यांनी एकमेकास हाणामारी करतांना डोक्यात मोठी जखम झाल्याने मयत लक्ष्मण याचा मृत्यू झाल्याची घटना […]

अधिक वाचा

औरंगाबादेत 42 कोरोनाबधितांची वाढ ; 494 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात आज सकाळी 42 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1540 झाली आहे. यापैकी 976 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 70 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 494 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भवानी नगर, जुना मोंढा (4), कैलास नगर, गल्ली […]

अधिक वाचा

250 खाटांचे कोविड रुग्णालय 10 जूनपासून औरंगाबादकरांच्या सेवेत – पालकमंत्री देसाई

औरंाबाद : साथी ऑनलाईन जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यात यंत्रणेला मिळत असलेले यश, ही समाधानाची बाब आहे. शहरातील कोरोना संसर्गही आटोक्यात आणून औरंगाबादला ग्रीन झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे केले. टास्क फोर्सच्यासूचनांप्रमाणे उपचार पद्धती अधिक परिणामकारक करण्याचे निर्देशही नी दिले. मनपाने वॉर्डनिहाय गरजेनुसारतापतपासणीशिबिरांचेआयोजनकरावेत, […]

अधिक वाचा

कंटेनमेंट झोनमध्ये मात्र 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन पहिला टप्पा 8 जूननंतर धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार. मात्र, यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालय जारी करणार आहे. त्यानंतरचं या गोष्टींना परवानगी मिळे ल. 30 जूनपर्यंत रात्रीच्या वेळी कर्फ्यु लागू असणार. दसरा टप् ु पा शाळा कॉलेज सुरु करण्याबाबत जुलै महिन्यात निर्णय होणार. सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनवर बंदी. तिसरा […]

अधिक वाचा

धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल सुरु होणार

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन देशात 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्तकंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कटेंनमेंट झोनवगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्याने सुरु होणार […]

अधिक वाचा