धक्कादायक ! औरंगाबादेत आणखी 33 कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या 184 वर

दिवसभरात 54 रुग्ण पॉझिटिव्ह औरंगाबाद/प्रमोद अडसुळे कोरोना विषाणूने शहरभर हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. सायंकाळी तर धक्कादायक असा रेकॉर्ड पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आला आहे. तब्बल 33 पॉझिटिव्ह अहवाल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये संजय नगर, मुकुंदवाडी 18, नूर कॉलनी 2, खडकेश्वर 1, एमआयटी बीड वायपास 1, रोहिदास […]

अधिक वाचा

मंदीसदृश्य स्थितीतून जाणाऱ्या अर्थव्यवस्थेसमोर लॉकडाऊनमुळे आणखी समस्या

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. आधीच मंदीसदृश्य स्थितीतून जाणाऱ्या अर्थव्यवस्थेसमोर लॉकडाऊनमुळे आणखी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला. लॉकडाऊनमुळे गरिबांसमोरील समस्या वाढल्या असून त्यांच्यासाठी सरकारला ६५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे राजन यावेळी म्हणाले. कोरोनानंतर […]

अधिक वाचा

पुण्यात रात्रीत कोरोनाचे १२७ नवे रुग्ण

पुण्यात बुधवारी रात्री ९ वाजल्यापासून ते गुरुवारी पहाटे ९ वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या १२ तासांत १२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १७२२वर पोहोचली आहे. पुण्यात बुधवारी रात्रीपर्यंत रुग्णसंख्या १५९५ एवढी होती. त्यात आणखी १२७ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा १७२२ वर पोहोचली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. रात्री ९ नंतर […]

अधिक वाचा

औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा दीडशेपार, आणखी सात रुग्ण पॉझिटिव्ह

औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा दीडशेपार, आणखी सात रुग्ण पॉझिटिव्ह औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून सकाळी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी त्यात आणखी सात रुग्णांची भर पडली. यामध्ये किलेअर्क 4, नूर कॉलनी 2, भीमनगर 1 असे सात रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. त्यामुळे […]

अधिक वाचा

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

  मराठवाडा साथी ऑनलाइन मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबई येथे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. वर्षभरापूर्वी अमेरिकेत कर्करोगावर उपचार […]

अधिक वाचा

औरंगाबादेत आणखी 14 कोरोनाबाधित, रुग्णसंख्या 144 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोना बंधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. आज गुरुवारी सकाळी तब्बल 14 रुग्णाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये जयभीमनगर 6, किलेअर्क 1, असेफिया कॉलनी 2, नूर कॉलनी 1, कैलासनगर 1, चिकलठाणा 1, घाटी 1, सावरकर नगर 1 या भागातील रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी […]

अधिक वाचा

औरंगाबादेत कोरोनाबंधितांच्या संख्येत वाढ कायम, दिवसभरात 21 रुग्णांची भर, रुग्णसंख्या 130 वर

औरंगाबाद जिल्ह्यात 101 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू 23 जण झाले बरे, सात कोरोनाबाधितांचा मृत्यू औरंगाबाद/प्रमोद अडसुळे औरंगाबाद शहरात कोरोनाने चांगलेच हातपाय यला सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी 11 रुग्ण, दुपारी 8 तर सायंकाळी असेफिया कॉलनीतील दोन रुग्णांची भर पडल्याने दिवसभरात तब्बल 21 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची संख्या 130 झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात […]

अधिक वाचा

छावणीतील बेकरीत कोरोनाबाधित रुग्ण असल्याची अफवा – मुख्य कार्यकारी अधिकारी

औरंगाबाद / प्रतिनिधी छावणी परिषदेच्या हद्दीत आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. बुधवारी दिवसभर परिसरातील एका बेकरीमधील दोन कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे माहिती सोशल मिडीयावर वाऱ्यासारखी पसरली आहे. पण याला कोणताही आधार नाही. ही माहिती निराधार असल्याचे छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी सांगितले. अफवा पसरवणारे कोण याचा शोध घेऊन कारवाई करावी […]

अधिक वाचा

औरंगाबादेत कोरोना कहर सुरूच आणखी 8 जण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 128 वर

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी सकाळी अकरा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते त्यानंतर दुपारी पुन्हा 8 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नूर कॉलनी टाऊन हॉल येथील 4 तर असेफिया कॉलनी किलेअर्क भागातील 4 अशा आठ जणांचा यात समावेश असल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. त्यामुळे औरंगाबादेत […]

अधिक वाचा

औरंगाबादेत संशयित आरोपी निघाला कोरोनाबाधित, सिटी चौक ठाण्यातील 30 पोलिस क्वारंटाईन

औरंगाबाद /प्रतिनिधी शहरातील सिटी चौक पोलिसांनी नशेच्या गोळ्यांची विक्री केल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला 24 एप्रिल रोजी ताब्यात घेतले आहे. मात्र, आता त्या आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्या आरोपीच्या संपर्कात आलेल्या 30 पोलिसांचे स्वब तपासणीसाठी घेण्यात आले असल्याची माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. त्यांना क्वारंटाईन करण्यात […]

अधिक वाचा