संचारबंदीत फिरणाऱ्या टवाळखोरांवर आता ‘ड्रोन’ची नजर ; एसपी मोक्षदा पाटील यांचा निर्णय

तात्काळ कारवाईसाठी औरंगाबाद जिल्ह्यात ड्रोनद्वारे पोलीस पेट्रोलिंग औरंगाबाद/प्रमोद अडसुळे कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचार बंदी आदेश लागू आहेत. यात वैद्यकिय कारणा व्यतिरिक्त कोणीही विनाकारण घराबाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आलेले असतांनाही जिल्हयातील बहुतांश भागात विना कारण अनेक लोक रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत.  परिणामी स्वतःच्या आरोग्यासह इतरांचे आरोग्य सुध्दा धोक्यात घालत असल्याचे समोर येत आहे. […]

अधिक वाचा

खबरदार : कोरोनाच्या नावाने एप्रिल फुल कराल तर जेलची हवा खाल

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बध घालण्यात आले आहे. परिणामी, बहुतेकजण हे दिवसातील सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालविताना दिसून येत आहे. त्यात कोरोनावर वेगवेगळे मॅसेज, चुटकुले, माहिती व्हाट्सऍपवर फॉरवर्ड होत आहे. त्याचा अनेकजण आनंद घेताना दिसत आहेत. मात्र, आता चुकीचे अफवा पसरवणारे मॅसेज कराल तर सरळ जेल […]

अधिक वाचा

महत्त्वाची सुचना शनिवार व रविवार रोजी सर्व दुकाने बंद

औरंगाबाद : साथी ऑनलाईन सर्व व्यापारी बांधव यांना कळविण्यात येते की, आज औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ असोसिएशनच्या व शहरातील विविध ७२ व्यापारी संघटना यांची कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहाता परीस्थिती नियंत्रणात राहावी.यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत शासनाचा आव्हानवर सकारात्मक चर्चा होवून औरंगाबाद शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व पेठ दि.२१व२२ मार्च शनिवार व […]

अधिक वाचा

कोरोना : घराबाहेर पडू नका, गर्दी कराल तर कारवाई -जिल्हाधिकारी उदय चौधरी

 गर्दीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांनी येऊ नये.  विदेशात प्रवास करून आलेल्या नागरिकांनी स्वत:हुन तपासणी करावी.  विदेश प्रवास किंवा अशांच्या संपर्कात आल्याची माहिती लपवून ठेवू नये.  अफवा, चूकीची माहिती पसरवू नये.  मास्क, सॅनिटायझेशन, औषधे यांची अवैध विक्री आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई. औरंगाबाद : साथी ऑनलाईन जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव […]

अधिक वाचा

मध्यप्रदेशात आजच बहुमत चाचणी ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली ; साथी ऑनलाईन मध्य प्रदेश विधानसभेत शुक्रवारी २० मार्च रोजी बहुमत चाचणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून बहुमत चाचणीची मागणी केली होती. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर […]

अधिक वाचा

कोरोनाचा देशात चौथा बळी : देशात १७२ करोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन देशातील करोना संक्रमित मृत्यूंची संख्या आता चार वर पोहचली अाहे. गुरुवारी पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाला. या अगोदर दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात  प्रत्येकी एक करोनाचा बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली. इकडे महाराष्ट्रात आज दोन नवीन कोरोनाचे रुग्ण समोर आले असून आकडा ४९ […]

अधिक वाचा

आज पहाटे निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना दिली फाशी : देशभरात समाधान व्यक्त

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनी आज शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवले आहे. कोर्टाने सगळ्या आरोपींच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या . त्यामुळे चारही आरोपींना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला होता . मुकेश सिंग (वय३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी आरोपींची नावे आहेत. […]

अधिक वाचा

कोरोनाचा कहर : रविवारी देशभर ‘जनता कर्फ्यू’

संकल्प आणि संयम हेच कोरोनाला उत्तर -मोदी नवी दिल्ली ;  वृत्तसंस्था जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतोआहे. जनता कर्फ्यू म्हणजे  स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. त्याचे पालन प्रत्येक नागरिकानेकरावे अशी मागणी मी करतो आहे. २२ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले […]

अधिक वाचा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिंद्रुड चे सलून बंद  सर्व दुकान चालकांचा एकमुखी निर्णय 

  दिंद्रुड प्रतिनिधी   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिंद्रुड येथील नाभिक संघटनेने येत्या २९ मार्च पर्यंत आपापली सलून बंद ठेवत व्हायरसचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे जाहीर करत आपआपली सलुन बंद केली.   सलुनच्या माध्यमातून कोरोना व्हायरस चे संक्रमण होण्याचा धोका जास्त असल्याचा सोशल मिडियावर प्रसार करण्यात येत आहे, दिंद्रुड च्या सलुन […]

अधिक वाचा

राज्यात आणखी दोन रुग्ण कोरोनाबाधित; एकूण संख्या ४९ वर

मुंबई : साथी ऑनलाईन जगभरासह भारतात कोरोनामुळे अतिशय थैमान घातला आहे. चीन मधून आलेल्या या व्हायरस ने आता जगातील जवळ – जवळ सगळ्याच देश्यात आपले पाय पसरले आहेत. अनेक लोकांचा मृत्यू जगभरात या कोरोनामुळे झाला आहे. भारतातही या कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. देशात आणि राज्यात सरकार लवकरात लवकर योग्य आणि ठोस पावलं उचलत आहे. […]

अधिक वाचा