माध्यमिक शिक्षक सोसयटी निवडणूकीत तिरंगी लढत, अपक्षात कोण बाजी मारणार? 

अहमदनगर:साथी ऑनलाईन माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून तीन पॅनल व ३७ अपक्ष आपले नशीब आजमावत असून कोण बाजी मारणार हे ९ फेब्रुवारी रोजी निश्चित होईल. सत्ताधारी प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी सहकार सेवा मंडळ, परिवर्तन पॅनलचे आप्पासाहेब शिंदे व जनसेवा बहुजन आघाडीचे ९ तर ३७ अपक्ष असा प्रचंड पसारा या […]

अधिक वाचा

स्तनाचा कर्करोग आणि कारणे

बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सामान्यतः या कर्करोगाची लक्षणे लवकर दिसून येत नाही. म्हणजेच कोणताही त्रास होत नसल्याने अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, जेव्हा स्तनांमध्ये पेशींच्या गाठीचा आकार जास्त प्रमाणात वाढलेला असतो, त्यावेळेस कर्करोगाचा धोका वाढलेला असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कर्करोगामुळे होणाऱ्या महिलांच्या मृत्यूंमध्ये स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक […]

अधिक वाचा

भारताचा सुपर ओव्हर मध्ये सलग दुसरा विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-२० सामन्यायतही भारतानेर पुन्हा एकदा रोमहर्षक विजय मिळवला आहे. न्यूझीलंड ने प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी जे गेल्या तीन सामन्यात भारतीय बल्लेबाजांना रोखण्यात अपयशी ठरत होते, तेच आज मात्र उत्तम गोलंदाजी केली. मनिष पांडेच्या ५० धावांच्या जोरावर भारताने १६५ धावांच लक्ष्य न्यूझीलंड समोर ठेवलं होत. त्यानंतर […]

अधिक वाचा

चौथा सामनाही सुपर ओव्हर मध्ये

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-२० सामन्याय न्यूझीलंड ने प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी जे गेल्या तीन सामन्यात भारतीय बल्लेबाजांना रोखण्यात अपयशी ठरत होते, तेच आज मात्र उत्तम गोलंदाजी केली. मनिष पांडेच्या ५० धावांच्या जोरावर भारताने १६५ धावांच लक्ष्य न्यूझीलंड समोर ठेवलं होत. त्यानंतर बल्लेबाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाने, मार्टिन […]

अधिक वाचा

पळसगाव शाळेत हरितशाळा प्रकल्प

औरंगाबाद: साथी ऑनलाईन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसगाव येथे हरितशाळा प्रकल्पा अंतर्गत “डेन्स फॉरेस्ट” प्रकल्पाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य युवराज ठेंगडे, गटशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी विस्तार अधिकारी विलास केवट यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले.इकोसत्व,वन विभाग औरंगाबाद ,ग्राइंड मास्टर औरंगाबाद व जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने हा उपक्रम शाळेत राबविण्यात येत आहे, त्या अंतर्गत २००० चौरस फुट […]

अधिक वाचा

मनिष पांडेच्या अर्धशतकाच्या जोरावर, भारताचं न्यूझीलंड समोर १६५ धावांचं आव्हान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-२० सामना आज वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडियमवर सुरु आहे. न्यूझीलंड ने प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला तो त्यांच्या गोलंदाजानी आज मात्र योग्य ठरवला. भारताने आज रोहित शर्माला संघाबाहेर ठेवून संजू सॅमसन सलामीला संधी देण्यात अली होती. मात्र लवकरच संजू सॅमसन ८ धाव करवून माघारी परतला . के एल राहुल २६ बॉल […]

अधिक वाचा

मराठवाडा साथी परिवारातील घटक – ना. मुंडे

औरंगाबाद :  साथी ऑनलाईन नामदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करून ‘मराठवाडा साथी’ला पवार परिवारांचे सहकार्य मिळेल, असा आशावाद व्यक्त करून आपण ‘मराठवाडा साथी’ परिवारातील एक घटक असून खरी बातमी किंवा सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचे महत्त्वाचे काम या वर्तमानपत्राने लोकशाहीचा चौथा स्तंभ या नात्याने केले आहे. त्यांनी […]

अधिक वाचा

‘दै. मराठवाडा साथी’च्या ‘सेवा कार्याला’ तोड नाही – ना. धनंजय मुंडे

औरंगाबाद : साथी ऑनलाईन दैनिक ‘मराठवाडा साथी’ने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गेल्या चाळीस वर्षात दमदार वाटचाल केली आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत खरे वृत्त पोहोचविण्याचे काम खऱ्या अर्थाने केले आहे. असंख्य चढ-उतार आणि अडचणींवर मात करून परळीसारख्या छोट्या शहरातून बीड, जालना, परभणी, औरंगाबाद नंंतर अहमदनगरमध्येयशस्वी आगेकूच केली आहे. एवढ्यावरच न थांबता ‘मराठवाडा साथी’ने आता संपूर्ण मराठवाडा काबीज […]

अधिक वाचा

दिल्लीत करोनाचे पाच रुग्ण? लोहिया रुग्णालयात उपचार सुरू

दिल्ली  : साथी ऑनलाईन चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या करोना व्हायरसचा पहिला रुग्ण भारतात आढळला आहे. केरळमध्ये चीनहून परतलेल्या एका विद्यार्थ्याला करोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीतही पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. या पाच रुग्णांमध्ये करोना व्हायरसमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे आढळली आहेत. करोना व्हायरसमुळे चीनमध्ये मोठी खळबळ माजली आहे. अनेक भारतीयदेखील चीनमधून मायदेशी परतू लागली आहेत. […]

अधिक वाचा

सरपंच निवडीसाठी घोडेबाजार रंगणार का ?

  ग्रामीण भागात लोकशाहीच्या संवर्धनासाठी महाविकास आघाडी सरकारने मागील फडवणीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलण्याचा झपाटा लावला आहे. सरपंचाची निवड आता सरळ जनतेतून निवडण्याऐवजी निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यातून करावी असा निर्णय बुधवारी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचा कारभार अधिक सुलभ व्हावा यासाठी वरील निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ […]

अधिक वाचा