औरंगाबाद महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ

औरंगाबाद महापालिकेत उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद् औरंगाबाद/प्रतिनिधी महापालिकेच्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी मंगळवारी (दि.31) रोजी पालिकेच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली असून राजेंद्र जंजाळ हे 51 मते घेऊन विजयी झाले आहेत. भाजप पुरस्कृत गोकुळ मलके 34 तर एमआयएमच्या जफर बिल्डर यांना 13 मते पडली. काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या जंजाळ यांना मतदान केले. महापालिकेत भाजप सेनेची […]

अधिक वाचा

परळीच्या औद्योगीक विकासाची वाटचाल सुरु-चंदुलाल बियाणी

  *परळी (प्रतिनिधी-)* परळी औद्योगीक वसाहत निर्मितीच्या पार्श्वभुमीवर आ. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांची भेट घेऊन सिरसाळा येथील नियोजित औद्योगीक वसाहतीच्या भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी आज गती दिली आहे. परळीत होणारी औद्योगीक वसाहत भविष्यातील उद्योजक तयार होण्यासोबत रोजगारांची मोठी संधी मिळणार आहे. आ. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आज परळीच्या औद्योगीक विकासाची वाटचाल सुरु […]

अधिक वाचा

धम्माल विनोदाचा खजिना ‘आटपाडी नाईट्स’ २७ ला प्रेक्षकांच्या भेटीला

सिनेमाचे आकर्षक टीझर व पोस्टर रिलीज मुंबई । प्रतिनिधी अभिनेत्री सायली संजीव व अभिनेते प्रणव रायराणे यांची मुख्य भूमिका असलेला व नितीन सिंधुविजय सुपेकर दिग्दर्शित धम्माल विनोदी चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’ २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा टीझर व पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात […]

अधिक वाचा

लोकनेते स्व मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर

  देवदहिफळ करांनी स्व. मुंडेची आठवण जपण्यासाठी जोपासली सामाजिक बांधिलकी संतोष स्वामी। दिंद्रुड प्रतिनिधी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त धारुर तालुक्यातील देवदहिफळ येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन देवदहिफळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. जयंती निमित्त देवदहिफळ च्या मुंडेप्रेमींनी जपलेल्या प्रेमामुळे आरोग्य क्षेत्रातील गरजूंना फायदा होणार आहे. धारुर तालुक्यातील बहुतांश गावे स्व गोपीनाथ राव मुंडे […]

अधिक वाचा

तेलगाव येथील चोरी प्रकरणी चोरट्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दिंद्रुड प्रतिनिधी। दिंद्रुड पोलिस हद्दीतील तेलगाव येथील स्व.तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुलातील तब्बल दहा दुकानात चोऱ्या होऊन,मोठा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणाचा दिंद्रुड पोलीसांनी वेगाने तपास करून दोन पैकी एका चोरट्यास अटक करून धारूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बीड […]

अधिक वाचा

देवडीच्या दामिनी देशमुखची ‘फ्लाईंग ऑफिसर’ पदासाठी निवड

मराठवाड्यातील पहिली महिला पायलट – देशमुख परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – मराठवाड्यातील पहिलीच महिला पायलट   पुणे – पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांची कन्या दामिनी देशमुख हिची वायुदलातील ‘फ्लाईंग ऑफिसर’ पदासाठी निवड झाली आहे.या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येत तीने देदीप्यमान यश संपादन केले आहे.तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फ्लाईंग ऑफिसर […]

अधिक वाचा

किल्लेधारुर युथ क्लब कडून पुण्यतिथी निमित्त रक्तदानासारखा उपक्रम घेणे प्रेरणादायी…महादेव शिनगारे

किल्लेधारूर दि.५(प्रतिनिधी) रक्तदान हे सर्वश्रेष्ट दान आहे. कै.मधुकर भाऊ हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शेतकरी, कष्टकरी व दिनदुबळ्यांसाठी केलेले योगदान मोठे आहे असे सांगत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्लेधारुर युथ क्लबच्या वतीने सातत्याने राबवत असलेला रक्तदान शिबीरासारखा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी असल्याचे मत आदर्श शिक्षक महादेव शिनगारे यांनी रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.   दिलासा […]

अधिक वाचा

याच मातीत निपजतात उद्याचे महाराष्ट्र केसरी… ■ देवदहिफळच्या फडात रंगल्या कुस्त्यांच्या तुफान दंगली

हनुमान बडे । धारुर  व  संतोष स्वामी । दिंद्रुड प्रतिनिधी सालाबादप्रमाणे याही वर्षी देवदहिफळ यात्रेतील कुस्त्यांच्या फडात पहेलवानांच्या तुफान दंगली पहातांना कुस्ती शोकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. चिमुकल्या पहेलवानांसह नामवंत मल्लानी आपले कसब दाखविले. चिमुकल्या पहेलवानांचे खेळ पाहून याच मातीत उद्याचे महाराष्ट्र केसरी निपजत असल्याची भावना निर्माण झाली. धारुर तालुक्यातील देवदहिफळ येथील यात्रेत खरी पर्वणी असते […]

अधिक वाचा

सिडको एन १ परिसरात बिबट्याचा मॉर्निंग वॉक ; नागरिकांची धावाधाव

औरंगाबाद/ म.सा ऑनलाईन मॉर्निंग वॉकसाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना सिडको एन १ परिसरातील काळा गणपती मंदिराच्या पाठीमागील उद्यानात आज सकाळी साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या दिल्याने सर्वांची चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांनी बिबट्या दिसताच पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्याना याची माहिती दिली. तात्काळ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर शोध […]

अधिक वाचा

श्री खंडोबा यात्रा निमित्ताने भव्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

    संतोष स्वामी। दिंद्रुड प्रतिनिधी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र देवदहिफळ येथील श्री खंडोबा यात्रे निमित्त भव्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथील शेप परिवार व आनंद ऋषी नेत्रालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.   अधिक वृत्त असे की महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दैवत म्हणून सुपरिचित असलेले श्री खंडोबा देवस्थान हे बीड जिल्ह्यातील धारूर […]

अधिक वाचा