माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांना कॅबिनेट मंत्री करा – माजलगाव तालुकाध्यक्ष रमेश सोळंके

  दिंद्रुड दि.27 (प्रतिनिधी):- राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तारूढ होत आहे. यात मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्री करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाव तालुकाध्यक्ष रमेश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथे होणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याला रमेश सोळंके […]

अधिक वाचा

पतीने केली पत्नीची क्रुर हत्त्या सिरसाळा येथील घटना

  सिरसाळा प्रतिनिधी/ डोळा फोडून, ओठ तोडून, गळा दाबून पत्नी ची क्रुर हत्त्या केल्याची घटना सिरसाळा येथेे सोमवारी दुपारी घडली आहे. येथील अनुसया पेट्रोल पंप च्या मागच्या वस्ती हा प्रकार घडला आहे. अधिक माहिती अशी की, सिरसाळा येथील नेहा सिराज पठान वय( २६ दरम्यान )या महिलेची पतीने निघृन हत्या सोमवारी दुपारी केल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा

रेडीओ स्फोट प्रकरणातील फरार आरोपी चार वर्षानंतर धारूर पोलीसांनी केले अटक

  प्रतिनिधी I धारूर रेडीओमध्ये स्फोटक साहीत्य बनवून मित्रास गोवण्याच्या हेतूने केलेल्या कारस्थानात एस.टी. च्या कंडाक्टरच्या घरी स्फोट होवून हात निकामी झाल्याची घटना सात वर्षापूर्वी केज तालुक्यातील कोळेगाव येथे घडली होती. या प्रकरणात जन्मठेपेची सजा भोगत असतांना सुट्टीवर गेल्यानंतर फरार झालेल्या केंद्रेवाडी येथील बाबा उर्फ मुंजाबा गिरी यास पोलीसांनी चार वर्षानंतर पूणे येथे रविवारी रात्री […]

अधिक वाचा

∆ व्हरकटवाडीत झगमगाट ∆डोंगरकुशीतला अंधार ललितांनी दुर केला

  संतोष स्वामी । दिंद्रुड धारुर तालुक्यातील बालाघाटच्या डोंगरकुशीत विसावलेले व्हरकटवाडी गावातील प्रत्येक विजेच्या खांबावर पथदिवे बसवल्यामुळे व्हरकटवाडीत झगमगाट झाला आहे. अधिक वृत्त असे की धारुर तालुक्यातील बालाघाटच्या डोंगरकुशीत जवळपास ७०० जनसंख्या असलेली छाेटीशी वस्ती पन्नास वर्षांपासून विसावलेली आहे.डोंगरकपारीतल्या या गावाने पाणी फाऊंडेशन च्या स्पर्धेच्या माध्यमातून गावाला नावलौकिक मिळवून दिला आहे. येथिल सरपंंच ललिता रामकिसन […]

अधिक वाचा

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पहाणी तेलगांव च्या तोष्णीवाल ची दहा हेक्टर पिकाचे ८१ टक्के नुकसान

संतोष स्वामी। दिंद्रुड   धारुर तालुक्यातील तेलगांव येथे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे केंद्रीय पथकाने शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. येथिल तोष्णीवाल यांच्या अवकाळी पावसाने सोयाबीन, कापुस व बाजरी चे झालेल्या नुकसानीचा पंचनामा सदर पथकाने केला.   अधिक वृत्त असे की,दुष्काळामुळे होरपळलेल्या बळीराजाला परतीच्या पावसाचे दुष्परिणाम भोगावे लागले,हाता तोंडाशी आलेली पिके अतिवृष्टीमुळे नाश पावली, तेलगांव येथे परतीच्या […]

अधिक वाचा

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी मुंबईः मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन… म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपले वक्तव्य खरे करून दाखविले. आज (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत […]

अधिक वाचा

शेतकऱ्यांनो कापूस, शासकीय खरेदी केंद्रावरच द्या – ॲड. सोळंके

 संतोष स्वामी । दिंद्रुड प्रतिनिधी दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून उताराही घटल्याने खाजगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतकऱ्यांची खाजगी व्यापारी व जिनिंगवाल्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक व नुकसान बघता महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाने 27 नोव्हेंबर पासून शासकीय कापूस खरेदी […]

अधिक वाचा

बेलुरा येथिल म्हैस चोरी प्रकरणी आरोपींना एक वर्षाची शिक्षा व तिन हजार रुपये दंड

  दिंद्रुड ( प्रतिनिधी ) माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथिल म्हैस व वगार चोरीची घटना २१ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री घडली होती या संदर्भात माजलगाव येथिल जिल्हा सत्र न्यायालयाने म्हैस चोरी प्रकरणी आरोपींना एक वर्षाची शिक्षा व ३००० / दंडाची कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली. या प्रकरणी अधिक माहिती अशी की , फिर्यादी कल्याण नरसिंग […]

अधिक वाचा

दिंद्रुड च्या दर्शनीय भागावरील बॅनर्स बनली चर्चेचा विषय

  संतोष स्वामी। दिंद्रुड माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव दिंद्रुड हे सध्या येथे विविध दर्शनीय जाग्यावर लावलेले बॅनर्स एका चर्चेचा विषय बनले आहे येथील संभाजी चौक ते बस स्टँड दरम्यान ४७५ मिटर सिमेंट रस्ता होणार असून ९३ लाख रुपये खर्चाच्या कामाच्या अंदाजपत्रकाचे चक्क बॅनर गावाच्या दर्शनीय भागावर लावल्याने हे चर्चेचा व कौतुकाचा विषय बनले […]

अधिक वाचा

तेलगाव येथे मोटारसायकल अपघातात शिक्षक ठार

दिंद्रुड (प्रतिनिधी)= माजलगावहुन तेलगावकडे मोटारसायकलवर येत असलेल्या शिक्षकाची मोटारसायकल एका म्हैशीला धडकुन रस्ता दुभाजकला धडकुन झालेल्या अपघातात शिक्षक ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी तेलगाव येथे माजलगाव रोड परिसरात घडली. यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, तेलगाव पासुन जवळच असलेल्या कासारी (बो. ) ता.धारूर येथील जि.प.प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणुन कार्यरत असलेले बाबाराव रामराव पडलवार हे सोमवारी […]

अधिक वाचा