विम्या कंपन्याकडुन शेतक-यांसाठी आडमुठी भुमिका – 72 तासांएैवजी किमान पंधरा दिवसांचा वेळ द्यावा – रमेशराव आडसकर

  परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे फोटो व विमा भरलेली पावती ही विमा कंपनीच्या मेलवर पाठवायची मुदत कंपनीने फक्त 72 तास ठेवलेली असुन ती मुदत पंधरा दिवसांची करावी अशी मागणी भाजप नेते रमेशराव आडसकर यांनी केली आहे. अगोदरच दुष्काळाने मारलेल्या शेतक-यांना परतीच्या पावसाने उद्वस्त केल्यानंतर शेतक-यांच्या शेतातील पिकांचे पुरावे द्या म्हणत विमा कंपन्या विम्याच्या पावतीसह […]

अधिक वाचा

माहेश्वरी मित्र परिवार तर्फे घाटी रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना दीपावलीच्या दिवशी फराळ वाटप

औरंगाबाद/प्रतिनिधी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी अनेकजण घाटी रुग्णालयात येत असतात. देशभरात सगळीकडे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना. दुसरीकडे उपचार घेत असलेल्या रुग्णासोबत नातेवाईकांची दिवाळी ही रुग्णालयातच जाते. त्यामुळे त्यांच्या दुःखाच्या, अडचणीच्या काळात काही वेळ का असेना दुःख विसरून दिवाळीचा सण साजरा करावा याच उदात्त हेतूने गेल्या 7 वर्षांपासुन शहरातील माहेश्वरी मित्र परिवारच्यावतीने दीवाळीच्या दिवशी […]

अधिक वाचा

दिंद्रुडमध्ये भारतीय जनता पार्टीचा बोलबाला! इतर पक्ष मात्र कोमात!!

दिंद्रुड । संतोष स्वामी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर यांचाच बोलबाला जनसामान्यात दिसून येत आहे, इतर पक्ष मात्र कोमात गेल्याचे सध्या चित्र दिंद्रुड मध्ये आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तोफ काल शनिवारी सायंकाळी थंडावली असून माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे महसूल गाव व जिल्हा परिषद गट असलेले दिंद्रुड व परिसरात […]

अधिक वाचा

पंकजाताईंना मुंडे साहेबांचे स्वप्न काय हे तरी माहित आहे का ? धंनजय मुंडे यांचा घणाघात

१० वर्षात परळीत विकास करण्याचे सोडून केवळ भावनेचे राजकारण केले औरंगाबाद/ प्रतिनिधी परळीत आजवर केवळ भावनेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली, १० वर्षात एकही उद्योग आणला नाही. विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. मी केवळ बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभी आहे असे सांगून निवडून यायचे. मात्र, त्यांना बाबांचे स्वप्न काय होते हे तरी माहित आहे का ? […]

अधिक वाचा

माजलगाव मतदारसंघ लक्की आहे;यंदा एकावर एक आमदार फ्रीपंकजा मुंडेच्या वाराने विरोधक घायाळरमेश आडसकराचां उमेदवारी अर्ज उस्फुर्तपणे जमलेल्या अलोट गर्दीच्या उच्चंकानेविजयावर शिक्कामोर्तब!

  ज्योतीराम पांढरपोटे । माजलगाव ( प्रतिनिधी ) मोहन जगतापाची काळजी करू नका मी आहे ना माजलगाव मतदारसंघ फार लक्की आहे यंदा एकावर एक आमदार माजलगावला फ्री मिळणार आहे.असा शब्द देत आज पंकजा मुंडे च्या वारांनी विरोधक अक्षरशः घायाळ झाले. आज महायुती चे माजलगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार रमेश आडसकर यांचा उमेदवारी अर्ज हजारो च्या […]

अधिक वाचा

रमेश आडसकर, नमिता मुंदडा हे पंकजा मुंडे यांनी स्वत: निवडून येण्यासाठी उभा केलेले प्यादे-बजरंग सोनावणे यांचा घणाघात

    संतोष स्वामी। मो. 9923980099 जिल्हा परिषद ला निवडुन येण्याची औकात नसतांना माजलगाव मतदार संघातून उमेदवारी दाखल करत बघीतलेले स्वप्न आडसकर करांचे भंगणार आहे. परळीची जागा जाऊ नये म्हणून पंकजा मुंडे यांनी उभा केलेले नमिता मुंदडा व रमेश आडसकर हे दोन प्यादे आहेत. माजलगाव मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रकाश सोळंके यांनी आज […]

अधिक वाचा

प्लॅस्टिकचा वापर आणि त्यावरील बंदी (विशेष लेख)

प्लास्टिकचा अविष्कार 1832 मध्ये इंग्लंडचे अलेक्झांडर पार्टीस यांनी केला ण खर्‍या अर्थाने प्लास्टिक उद्योग व्यापार आणि वापर 1910 पासून जोमाने सुरू झाला प्लास्टिक माणसाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे माणसाच्या जीवनातील वापरल्या जात असलेल्या वस्तू पैकी 90% वस्तू प्लास्टिक पासून बनलेल्या आहेत. खुर्च्या, टेबल, कपाट, दरवाजे, खिडक्या, कवाड- चौकटी, पार्टिशन, पाण्याच्या टाक्या, सुरक्षिततेसाठी विविध वस्तू […]

अधिक वाचा