देशातील 10 बँकांचे विलीनीकरण होणार- निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात आर्थिक मंदीचे संकट ओढवले आहे. त्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील दहा राष्ट्रियीकृत बँकांचे विलीनीकरण करण्याची मोठी घोषणा केली आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. विलीनीकरण करण्यात येणाऱ्या बँकांमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनायटेड बँक, सिंडीकेट बँक यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे देशातील […]

अधिक वाचा

उत्सव श्रद्धेचा, पर्यावरण संवर्धनाचा; दैनिक मराठवाडा साथीचा उपक्रम

पर्यावरण पूरक गणेश मूर्ती व गणेश पूजा साहित्य अल्प दरात उपलब्ध

अधिक वाचा

देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

नवी दिल्ली – देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]

अधिक वाचा

अंबादास दानवे विक्रमी ५२४ मताधिक्क्याने विजयी, शहरात शिवसैनिकांचा जल्लोष

अंबादास दानवे विक्रमी ५२४ मताधिक्क्याने विजयी, शहरात शिवसैनिकांचा जल्लोष औरंगाबाद/प्रतिनिधी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांनी ५२४ मते घेत दणदणीत विजय मिळवला आहे. कॉंग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांना केवळ १०६ मतांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेने सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी देऊन विधान परिषदेमध्ये पाठवले आहे. स्थानीक स्वराज्य संस्था […]

अधिक वाचा

देवदहिफळच्या तरुणाचा विजेचा धक्का बसल्या तरुणाचा मृत्यू

    दिंद्रुड प्रतिनिधी   दिंद्रुड पोलिस स्टेशन अंतर्गत धारुर तालुक्यातील देवदहिफळच्या युवकाचा शेतातील मोटार च्या डब्याला शाॅक लागुन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. अधिक वृत्त असे की देवदहिफळ येथिल युवक राजेभाऊ रघुनाथ शेप यांचे दिंद्रुड येथे विहिरीतील मोटार दुरुस्ती चे दुकान आहे. दिंद्रुडच्या राजेभाऊ बसेट यांचे शेत शेप परिवाराकडे बटईने आहे. याच शेतातील […]

अधिक वाचा