तंले तुत्ताई सोलार प्रकरणातील मयत अभियंत्याचे शवविच्छेदन नातेवाईकांनी रोखले.घटनेच्या ३७ व्या तासाला शवविच्छेदन

  दिंद्रुड। प्रतिनिधी तंले तुत्ताई सोलार प्रकल्पात स्फोट होऊन मयत झालेल्या अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली होती . या घटनेस ३७ तास उलटल्यानंतर नातेवाईकांनी अंबाजोगाई च्या रुग्णालयात शवविच्छेदनास परवानगी दिल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. धारूर तालुक्यातील चाटगाव येथील‘तंलेतुत्ताई सोलार प्रोजेक्ट आहे. शुक्रवारी पहाटे या प्रकल्पातील कंट्रोल रूम मधील आठ नंबरच्या बॉक्समध्ये अचानक बिघाड झाला […]

अधिक वाचा

सौरऊर्जा प्रकल्पातील स्फोटात एक अभियंता ठार, दोघे जखमीजखमीं वर लातूर येथे उपचार सुरु

    संतोष स्वामी । प्रतिनिधी   दिंद्रुड नजदीक चाटगाव येथील एका सौरऊर्जा प्रकल्पातील कंट्रोल रूममधील बॉक्समध्ये झालेल्या बिघाड दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन एक अभियंता ठार तर दोघे कर्मचारी भाजून गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे सव्वादोन वाजताच्या सुमारास घडला. जखमींना स्वराती रुग्णालयात उपचार करून पूढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले […]

अधिक वाचा

इमारत नसल्याने मंदिरात किंवा ग्रामपंचायतीत भरते शाळा!

दहा वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेला प्रश्न सोडवावा या मागणीसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण

अधिक वाचा

पुढील गळीत हंगामाकरीता ऊसाचे रसापासुन एक कोटी इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करणार – चेअरमन श्री. प्रकाश सोळंके

माजलगांव । प्रतिनिधी पुढील गळीत हंगाम २०१९ – २० मध्ये लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याकडंल 2 प्रकल्पाद्वारे थेट ऊसाचे रसापासून एक कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येत असल्यानं प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री श्री .प्रकाश सोळंके यांनी आसवणी विभागाच्या ट्रायट बैठकीत व्यक्त केले .   मागील गळीत हंगामातील उत्पादनाचा आढावा व […]

अधिक वाचा

तरूणांनी भविष्याचा वेध घेवून रोजगाराच्या संधी ओळखाव्यात -प्रा.शिवाजी कुचे

डिएमआयटी टेस्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्ग – जितेंद्र बोरा

अधिक वाचा

विजेच्या शॉकने आत-भाच्याचा मृत्यु

  दिंद्रुड प्रतिनिधी घरासमोरील विज वाहक तारेवर ओल्या बांबुने आकडा टाकत असतांना बांबुमध्ये करंट उतरल्याने आत-भाच्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना दिंद्रुड पोलिस स्टेशन अंतर्गत  माजलगांव तालुक्यातील मोगरा नजदीकच्या ताडोबा तांड्यावर आज सकाळी घडली. माजलगांव तालुक्यातील मोगरा परिसरात शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे  विजेच्या तारेवरचे आकडे निघाले होते. त्यामुळे रविवार दि.21 रोजी सकाळी 9 वा. दरम्यान मोगरा […]

अधिक वाचा

आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा निराधारास आधार

  संतोष स्वामी l दिंद्रुड आजकाल वाढदिवस म्हणजे फटाके फोडणे, हार तुरे, आणि झिंग झिंगाट याबेतावर तरलेल्या युवा पिढीला धारुर तालुक्यातील मोहखेडच्या नवतरुणाने छेद देत सामाजिक जाणिवेतून जन्मदिना निमित्त निराधार दिव्यांगास वस्त्र देत प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. मोहखेडचे पप्पु सोळंके हे सतत सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रमांतुन आपली वेगळी छाप सोडत असतात, लोकहितवादी कार्यात आनंद मानणारे […]

अधिक वाचा

पत्रकार सुनिल कावळे यांचा वाढदिवस मतीमंद विद्यार्थ्यांसोबत साजरा

  किल्लेधारुर ता.17( प्रतीनिधी ) शहरातील समाज कार्यात आग्रेसर असनारे युवकांचे आदर्श असणारे सामाजीक कार्यकर्ते , मोरया प्रतीष्ठानचे अध्यक्ष पत्रकार सुनिल कोंडीबा कावळे यांचा वाढदिवस बुधवारी ता.17 शहरातील केज रोड येथे असलेल्या मुकबधिर मतीमंद विद्यालय येथे साजरा केला. या वेळी येथील विध्यार्थ्यांना एक दिवसाचे जेवन,केळी व पांघरण्यासाठी ऊबदार ब्ल्यांकेटचे वाटप करण्यात आले. मोरया प्रतीष्ठाणच्या वतीने या […]

अधिक वाचा

धारुर तालुक्यातील चाटगांव येथे विवाहितेची आत्महत्या

संतोष स्वामी। दिंद्रुड धारुर तालुक्यातील चाटगांव येथील साठवण तलावात विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. काल सकाळी वैशाली तुळशीराम चौरे वय 35 वर्ष हि शेतात कापुस खुरपणी साठी एकटीच आली ती घरी परत न गेल्याने सासरा रामभाऊ बाबुराव चौरे यांने सुन हरवल्याची तक्रार दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. दरम्यान नातेवाईकांनी शेताशेजारी असलेल्या साठवण […]

अधिक वाचा

दिंद्रुड व नित्रुड च्या शेतकर्यांना पिक विमा मंजुर रक्कम बँक खात्यात वर्ग

  दिंद्रुड प्रतिनिधी   दिंद्रुड व नित्रुड मंडळातील शेकडो शेतकऱ्यांनी आठ दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन २०१८ च्या खरिपाचा सोयाबीन पिकविमा मिळेपर्यंत अमरण उपोषण करण्याचे निवेदन दिले होते, प्रशासनाने याची दखल न घेतल्याने या मंडळातील शेकडो शेतकरी सोमवारी दिंद्रुड च्या बाजार तळावर अमरण उपोषणास बसले होते. दरम्यान ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व माजलगाव कृषी विभागाने उपोषण कर्त्यांची […]

अधिक वाचा