झारखंड ‘मॉब लिचिंग’ प्रकरणी दिंद्रुड येथे मुकमोर्चा संपन्न

    संतोष स्वामी। दिंद्रुड प्रतिनिधी   झारखंड राज्यातील तबरेज अन्सारी या मुस्लीम युवकास मारहाण करत अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.  या घटनेच्या निषेधार्थ व मुस्लिम अॅट्रॉसिटी अॅक्ट लागू करण्यात यावा आदी मागण्या विषयी सकल मुस्लिम समाजासह सर्व पक्षीय व सर्व धर्मीयांच्यावतीने भारताचे राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. देशभरात मागील कांहीं […]

अधिक वाचा

दिंद्रुड च्या कटारे चे आगीत घर भक्षस्थानी

  संतोष स्वामी । दिंद्रुड प्रतिनिधी येथील महादेव जर्नाधन कटारे यांचे काल शुक्रवारी देवघरातील लावलेल्या दिव्यामुळे कुडाच्या घराला आग लागुन संसार जळुन खाक झाल्याची घटना घडली. सद्या पेरणीचे दिवस असल्याने सकाळी कटारे कुटुंब शेतात गेले होते. देवघरातील दिव्यामुळे घरातील अन्नधान्य, शेतीचे ३० पोते खत, पेरणीसाठी ठेवलेले १५०००रु.रोख,कपडेलत्ते आदी अंदाजे एक लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळुन […]

अधिक वाचा

लिंगभेद चाचणी सेंटरची माहिती देणाऱ्यास महापालिकेकडून बक्षीस  – महापौर घोडेले

औरंगाबाद/प्रतिनिधी : शहरात बेकायदा लिंगभेद चाचणीचे निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येवून त्यांना मनपातर्फे बक्षीस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधीची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी (दि.२५) पत्रकारांशी बोलताना दिली. मनपाच्या आरोग्य विभागाचा आढावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतला. यावेळी शहरात बेकायदा लिंगभेद चाचणी होत असल्याचे यापूर्वी निदर्शनास […]

अधिक वाचा

कायाकल्प फाऊंडेशन, पर्यावरण प्रेमी, युवा व्यापारी व जलदुत यांनी वैकुंठ भुमीत राबवले वृक्षारोपण 

किल्लेधारुर ता.23 (बातमीदार ) शहरातील कायाकल्प फाऊंडेशन सदस्य, पर्यावरण प्रेमी, प्रतिष्ठित व्यापारी, जलदुत यांनी रविवारी ता. २३ श्रमदानाच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धन, स्वच्छता अभियान वैकुंठ भूमीत राबविण्यात आले.                  शहरातील पेठ विभाग अंतर्गत वैकुंठ भूमी आहे ही पोलीस स्टेशन च्या पाठीमागे आहे. हा भाग डोंगराळ भाग असल्याने त्या […]

अधिक वाचा

विजेचा शाॅक लागल्याने बैल दगावला

  दिंद्रुड प्रतिनिधी   धारुर तालुक्यातील व्हरकटवाडी येथिल शेतकर्याचा ऐन पेरणीच्या मोसमात विजेचा शाॅक बसल्याने बैल दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. व्हरकटवाडी येथिल बाजीराव दामोदर व्हरकटे हे शेतकरी मान्सूनचा पाऊस पडल्याने आपल्या शेतात कापुस पेरणीसाठी रेघोट्या मारत होते. विजेच्या खांबालगत तारेला विज उतरल्याने तारेला स्पर्श होऊन बैल जागीच मृत्युमुखी पडला असुन दुसरा बैल बालंबाल बचावला. […]

अधिक वाचा

दुष्काळाने पिचलेल्या बळीराजाला पेरणीसाठी देवदुताची देणगी बीज वाटप कार्यक्रम स्व. मुंडे साहेबांना समर्पित – ओमप्रकाश शेटे

संतोष स्वामी । दिंद्रुड दुष्काळाच्या प्रचंड झळया सोसलेल्या बळीराजा ला माझगाव डाॅक शिप बिल्डर्स लि. व मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या विद्यमाने अजित सिड्स च्या दहा हजार बॅगचे वाटप करण्यात आले. आदर्श ग्राम समिती महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष पोपटराव पवार,राहुल लोणीकर,माझगांव डाॅकचे अध्यक्ष संजय काजवे,संचालक विनोद मेहता यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. […]

अधिक वाचा

तीन दशकांपासुन धरणात गेलेले शिवलिंग पुन्हा प्रकटले

संतोष स्वामी। दिंद्रुड वडवणी व धारूर या दोन तालुक्यांच्या सिमेवर असलेल्या कुंडलिका धरणातील पाणीसाठा तीन दशकानंतर यंदा प्रथमच कमी झाल्याने, या धरण क्षेत्रात गेलेल्या नागझरी या गावातील पुरातन महादेव मंदिरातील शिवलिंग पुन्हा प्रकटले असुन, यासोबतच कांही वृक्षही उघडी पडली आहेत. यासंदर्भात वृत्त असे की, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते सुंदररावजी सोळंके यांनी पुर्वीचा माजलगाव तालुक्याचा भाग […]

अधिक वाचा

योग दिन उत्साहात साजरा ताण तणावापासून मुक्त राहण्यासाठी योगासने करणे महत्वाचे– जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

  बीड, दि. 21 :- ताणतणावमुक्त राहण्यासाठी तसेच माणसाच्या निरोगी शरीरासाठी धक्काधकीच्या जीवणात तणावमुक्त राहण्यासाठी, शारीरिक व मानसिक क्षमता कायम राहावी यासाठी दररोज योगासने करणे अत्यंत महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. योग हा पारंपारिक पध्दतीने पाच हजार वर्षापासून चालत आला असून पूर्वी वडीलधारी मंडळी योगाच्या माध्यमातून स्वत:ला निरोगी व तणावमुक्त […]

अधिक वाचा

अन बळीराजासाठी देवदूत धावुन आला दुष्काळात त्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचे आयोजन

  संतोष स्वामी। दिंद्रुड या वर्षीच्या प्रचंड दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला.पशुधन वाचवण्यासाठी मोठी कसरत बळीराजाला करावी लागली.यातच खरिपाची लागवड करण्यासाठी आर्थिक विवंचनेत अडकलेल्या या बळीराजाच्या मदतीसाठी देवदूत धाऊन आला आहे. होय तमाम महाराष्ट्र राज्यातील दिनदुबळ्यांचा देवदूत म्हणून प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे आता बळीराजा च्या मदतीसाठी धावून आले आहेत. केंद्रीय […]

अधिक वाचा

महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय पुरस्काराने उपळी हायस्कुलचे सहशिक्षक हनुमान बडे सन्मानित 

  तेलगाव, दि. (प्रतिनिधी)= महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून, प्रामाणिकपणे ज्ञानार्जन करणार्या उपळी येथील हायस्कुलचे सहशिक्षक हनुमान बडे यांच्या कार्याची जळगाव येथील सामाजिक संस्थेने दखल घेऊन, बडे यांना महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय पुरस्कार देऊन, त्यांचा गौरव केला. सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. उपळी ता. वडवणी येथील उपळी हायस्कुल येथे […]

अधिक वाचा