औरंगाबादेत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक सिडको उभारणार

५० कोटी ६१ लाख रूपयाचा निधी औरंगाबाद/प्रतिनिधी : शहरातील जालना रोडवरील दुधडेअरीच्या जागेत लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे स्मारक उभारण्यासाठी सिडकोची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडकोने स्मारकासाठी लागणारा ५० कोटी ६१ लाखाचा निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावे. मनपाने […]

अधिक वाचा

केंद्रीय संरक्षण खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांची गुरांच्या छावण्यांना भेट ओमप्रकाश शेटेंच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद

  संतोष स्वामी। दिंद्रुड केंद्रीय संरक्षण खात्यातील सि एस आर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमूख ओमप्रकाश शेटे यांच्या समवेत धारुर, माजलगाव, वडवणी तालूक्यातील गुरांच्या चारा छावणीस भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्याशी संवाद साधला. धारुर तालूक्यातील आसोला,चिंचवन ता.वडवणी येथील ईश्वर तांबडे यांच्या गुरांची चारा छावणी, वडवणी येथील श्रीमंत मुंडे यांच्या गुरांची छावणीस भेट ,कानापूर येथील […]

अधिक वाचा

इंदिरा गांधी शाळेचा बारावी परीक्षेत ७९ टक्के निकाल

  दिंद्रुड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उ.मा.परीक्षा मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला. असुन माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड च्या इंदिरा गांधी कन्या उच्च माध्यमिक विद्यालयाची निकालाची यशाची परंपरा कायम राखत ७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सण फेब्रुवारी २०१९ ला झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेत इंदिरा गांधी कन्या उच्च माध्यमिक विद्यालय दिंद्रुड यांचा निकाल […]

अधिक वाचा

पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून सारया कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न अंगाचा थरकाप डविणारी येलदरी येथील घटना

  जिंतूर : अलिबाग येथील पत्रकारावर आमदारांनी केलेल्या हल्ल्याची बातमी ताजी असतानाच आज पहाटे सव्वातीन वाजता जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी आणि प्रशांत मुळी या पत्रकारांच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांच्यासह कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा अत्यंत भीषण आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार घडला आहे.. प्रवीण मुळी हे गेली तीस वर्षे सामनाचे काम करीत असून प्रशांत […]

अधिक वाचा

पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून सार्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न अंगाचा थरकाप उडविणारी येलदरी येथील घटना

  जिंतूर : अलिबाग येथील पत्रकारावर आमदारांनी केलेल्या हल्ल्याची बातमी ताजी असतानाच आज पहाटे सव्वातीन वाजता जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी आणि प्रशांत मुळी या पत्रकारांच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांच्यासह कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा अत्यंत भीषण आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार घडला आहे.. प्रवीण मुळी हे गेली तीस वर्षे सामनाचे काम करीत असून प्रशांत […]

अधिक वाचा

कायाकल्प फाऊंडेशन ने बसवली वन्यजीवांसाठी पाणवठे प्रेरणादायी कामाचे सर्वत्र कौतुक

संतोष स्वामी। दिंद्रुड बालाघाटच्या डोंगर असलेल्या किल्ले धारूर तालुक्यातील वन्य पक्षी व प्राण्याचे वास्तव वाढलेले आहे. मात्र या वर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती मुळे पाण्याच्या शोधत वणवण फिरणाऱ्या वन्यप्राण्यांचे शहरी भागात वावर वाढलेला पाहिला मिळत आहे. ही त्या प्राण्यांची भटकंती थांबवण्यासाठी किल्ले धारूर येथील सामाजिक संस्था कायाकल्प फाऊंडेशन च्या वतीने मागील दीड महिन्यापासून दोन ठिकाणी वन्यजीव […]

अधिक वाचा

मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन 27,28 जुलै रोजी नांदेडमध्ये होणार

मुंबई ( प्रतीनीधी) मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे व्दैवार्षिक अधिवेशन यंदा 27 आणि 28 जुलै रोजी नांदेड येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज मुंबई येथे केली. दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनास देशभरातून दोन हजारांवर पत्रकार उपस्थित राहतील असा विश्‍वास एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे व्यक्त […]

अधिक वाचा

अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या वतीने जयसिध्देश्वर शिवाचार्यांचा सत्कार

  मुंबई : प्रतिनिधी वीरशैव लिंगायत धर्मगुरु व सोलापुर लोकसभा मतदार संघातून नुकतेच विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार श्री ष ब्र १०८ डाॅ जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांचा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने आज मुंबई येथे सत्कार करण्यात आला. व मुंबई येथे महासंघाच्या वतीने महास्वामींचा भव्य सत्कार व कार्यकर्ता मेळावा सोहळ्याचे नियोजन 12 जुन रोजी राज्यभरातील […]

अधिक वाचा

लोकसभा निवडणुकीतील भाकीत तंतोतंत खरे ठरल्याने बडेंचे सर्वत्र कौतुक

दिंद्रुड। प्रतिनिधी माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील अमन पब्लिक स्कुल चे संचालक तथ पत्रकार सुर्यकांत बडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर वर्तविलेले भाकीत तंतोतंत ठरल्यानंतर जिल्हाभरातून त्यांनी मिडियावरती वर्तीवलेला अंदाजाचे कौतुक होत आहे.सुर्यकांत बडे यांनी मतदान होण्या आगोदर च म्हणजे दि.15एप्रिल लाच पंकजाताई व प्रितमताई ला सोशल मिडिया वरती सांगितले होते की […]

अधिक वाचा

संगम येथिल अपह्रत मुलीचे प्रेत सापडल्याने खळबळ

    दिंद्रुड। प्रतिनिधी   माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहीरीत स्त्री जातीचे कुजलेले प्रेत आज सकाळी सापडले असुन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशन अंतर्गत धारुर तालुक्यातील भोपा शिवारात विजय बळीराम वाघचौरे यांच्या शेतातील विहिरीत संगम येथिल साक्षी दत्तात्रय आंधळे या पंधरा वर्षीय मुलीचे प्रेत तरंगताना आढळून आले. […]

अधिक वाचा