निधन वार्ता दिंद्रुडचे ज्येष्ठ नागरिक उत्तम राव ठोंबरे यांचे निधन

  दिंद्रुड प्रतिनिधी दिंद्रड येथिल ज्येष्ठ नागरिक उत्तमराव ठोंबरे (वय ७०वर्ष) यांचे दीर्घाजराने आज दु 3:30 वाजता निधन झाले. दिंद्रुड येथील बालाजी ऍग्रो एजन्सी चे मालक उद्योजक परमेश्वर ठोंबरे व अंगद ठोंबरे यांचे ते वडील होते. उत्तमराव ठोंबरे यांच्या मनमिळावू स्वभावामुळे अप्पा या आदरार्थी नावाने सर्व परिचीत होते.दिंद्रुड व पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी व नातेवाईक यांनी […]

अधिक वाचा

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील सेनानी हरपला आबासाहेब रावसाहेब जाधव यांचे निधन.

  नांदुरघाट । प्रतिनिधी   नांदुर घाट येथील आबासाहेब रावसाहेब जाधव यांचे आल्पशा आजाराने निधन झाले. त्याचा जन्म. 1922 साली झाला होता. त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये स्वातंत्र्य सैनाणी म्हणून त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी लढ्यामध्ये भाग घेऊन सुध्दा त्यांनी शासनाची पेन्शन नाकारली . त्याच्या प्रत्येक शब्दात देशाविषयी आदर आणि आपल्या भारतीय संस्कृती काय आहे […]

अधिक वाचा

मोठेवाडीत पोकलेन मशिनचे गावक-यांनी केले जल्लोषात स्वागत

दिंद्रुड / प्रतिनिधी वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या मोठेवाडी येथे श्रमदानातून दर्जेदार सीसीटी तयार करण्यात येत आहेत. ज्ञानप्रबोधनी संस्थेच्या वतीने मोठेवाडी गावास शनिवारी दि.२९ पोकलेन मशिन देण्यात आली. या मशिनसोबत दोन किलोमीटर डोंगरावर भजन, श्रमदानाची गीते म्हणत दिंडी काढून जल्लोषात स्वागत करुन कामास सुरुवात केली. यावार्षी मोठेवाडी गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला […]

अधिक वाचा

प्रणव महाजन श्रेया परिक्षेत राज्यात तृतीय

परळी । दत्तात्रय काळे     परभणी येथिल अाॅरबिंदो अक्षर ज्योती शाळेचा इयत्ता पहिलीत शिकणारा विद्यार्थी प्रणव कैलास महाजन याने श्रेया या राज्यस्तरीय परीक्षेत शंभर पैकी ९६ गुण घेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षेचे महत्त्व बालमनावर रुजवण्यासाठी इयत्ता पहिली ते सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी श्रेया परीक्षा घेतली जाते.सामान्य ज्ञान, गणित व भाषा […]

अधिक वाचा

जायंट्स इंटरनॅशनलचे विश्व उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती दिनेश मालानी यांचे दुःखद निधन

औरंगाबाद/प्रतिनिधी : जायंट्स इंटरनॅशनलचे विश्व उपाध्यक्ष, माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ सदस्य तथा लघु उद्योग संघटनेचे सदस्य दिनेश लालचंद मालानी यांचे रविवारी (दि. २८ एप्रिल) दुपारी एक वाजता हृदयक्रिया बंद पडल्याने दुःखद निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. दिनेश मालानी जायंट्सग्रुप चे सक्रीय सदस्य होते व मुंबई चे स्वर्गीय श्री नाना चुडासमाचे पारिवारिक सदस्य होते. गेल्या अनेक […]

अधिक वाचा

विठ्ठल मुंडे यांची लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड शेतकरी पुत्राची गगन भरारी

हनुमान बडे| उपळी धारूर तालुक्यातील चोंडी या गावातील शेतकरी कष्टकरी हरिभाऊ मुंडे व रखमाबाई मुंडे यांच्या पुत्राची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.यावेळी त्यांना गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात अभिनंदन केले.विट्टल मुंडे यांनी खूप परिश्रमा मधून हे यशाचे शिखर गाठले.त्याना त्यांच्या आई वडिलांनी खूप कष्ट करून शिक्षण घेण्यास मदत केली.शेतकरी कुटुंबातील परिस्थिती हलकीची सतना सुद्धा शिक्षणासाठी कधीही […]

अधिक वाचा

मोहखेड येथे नवनाथ ग्रंथाची सांगता

  दिंद्रुड । प्रतिनिधी धारुर तालुक्यातील मोहखेड येथे नवनाथ ग्रंथ पारायण गेल्या शनिवार दि २० पासुन सुरु होते. उदया रविवारी सकाळी शास्त्रोक्त पध्दतीने होमहवन होणार असुन तदनंतर १० वाजता ह. भ. प. नामदेव महाराज भोसले यांचे काल्याचे किर्तन व रविंद्र सोळंके यांच्या वतीने  महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री वै. ना. सुंदर राव […]

अधिक वाचा

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात समृद्धी या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे : महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात असलेल्या प्राणिसंग्रहालयात शुक्रवारी (दि.२६ एप्रिल) रात्री एका वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. वाघिण आणि पिल्लांची प्रकृती सुदृढ असल्याचे प्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात जन्मलेल्या सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघांच्या जोडीपासून ही बछडे जन्मली आहेत. या चार पैकी दोन पिवळ्या रंगाचे तर दोन पांढ-या रंगाचे बछडे आहेत. दरम्यान, […]

अधिक वाचा

नैसर्गिक साधन संपत्तीची हानी रोखण्यासाठी अवैध वाळु उपसा थांबवणार- अस्तिक कुमार पाण्डेय

बीड,दि,26:- नदी पात्रातील अवैधपणे बेसुमार वाळु उपसा होत असल्याने नैसर्गिक साधन संपत्तीला धोका पोहचत असून नदी खौऱ्यातील दुरपर्यंतच्या विहीरी, बोरवेल आदी जलस्त्रोतांचा उद्दभव आटून दुष्काळात पाणी टंचाई सारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. यासाठी अवैध वाळुउपशावर प्रतिबंध आणणे गरजेचे आहे. याचा विचार करता सर्वंकष उपाययोजना आखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योजना तयार केली असून त्याची अंमलबजावणी जिल्हयात केली […]

अधिक वाचा