ठाण्यात रिक्षामध्ये महिलेबरोबर नको ते कृत्य! आरोपीला अटक

हेअर ड्रेसर असलेल्या महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी ३० वर्षीय आरोपीला मंगळवारी रात्री अटक केली. आरोपीने दोन वेळा महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती बुधवारी पोलिसांनी दिली. आरोपी आणि पीडित महिला दोघेही एकाच ठिकाणी काम करतात. ठाण्यात घोडबंदर रोडवरील एका ब्युटी सलूनमध्ये पीडित महिला नोकरी करते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले […]

अधिक वाचा

हिवाळा आणि आहार!!

हिवाळ्यातल्या गुलाबी थंडीत दमछाक होत नाही, खूप घाम येत नाही. त्यामुळे मग दिवसभर ताजेतवाने वाटते. एकीकडे वातावरणात बदल होत असतानाच दुसरीकडे शरीरातही अनेक बदल घडत असतात. त्वचा आणि केस कोरडे होणे, जास्त भूक लागणे, कमी तहान लागणे आदी बदल होतात. हिवाळ्यात अन्नपचन लवकर होत असते. त्यामुळे भूकही अधिक वेळा लागते. जसा हा ऋतू व्यायामाला उत्तम, […]

अधिक वाचा

पावडरचे दूध पाजताना..

प्रसूतीनंतर तासाभरातच बाळाला स्तनपान करणे गरजेचे असले तरी अनेक खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाल्यांनतर बाळाला सर्रास पावडरचे दूध पाजण्याकडे खासगी रुग्णालयांचा कल वाढत आहे. बाळाला पावडरचे दूध पाजण्यापूर्वी रुग्णालयांनी आईची किंवा नातेवाईकांची परवानगी घ्यावी, अशी मागणी आता केली जात आहे. एकीकडे सिझेरियन झालेल्या मातेला पहिले चोवीस तास स्वत:हून मुलाला जवळ घेऊन दूध पाजणे शक्य […]

अधिक वाचा

गर्भवतींना ग्रासतंय प्रदूषण

गर्भवतींना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी ठोस उपाय योजना आणि मार्गदर्शन झाल्यास, गर्भातील बालकं सुरक्षित राहतील. घरातील अंतर्गत प्रदूषण कमी व्हायला हवं. नवजात बालकाला त्याच्या आईचं दूध मिळाल्यास त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते. मुलांची रोगप्रतिकार यंत्रणा सशक्त व्हावी यासाठी त्यांना संत्र, पेरू, लिंबू असा ‘क’ जीवनसत्व मुबलक असलेला फलाहार द्यावा. वाढतं वायू प्रदूषण ही जगभरातली डोकेदुखी होऊन बसली आहे. […]

अधिक वाचा

स्वत:चा विचार करा, ठेवा तणावाला दूर

धावपळीचे जगणे ताणतणाव घेऊन येते. अलीकडचे तर तणावाचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले जाते. त्यातून अनेकदा डिप्रेशनसारखा गंभीर आजार जडतो. सध्याच्या काळात ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’ने अनेकांना ग्रासले आहे. केवळ असुरक्षिततेच्या भावनेमुळे बहुतांश तरुणाई; विशेषकरून महिला या समस्यांना तोंड देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२०पर्यंत ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’ हा जगातील दुसरा मोठा आजार ठरणार […]

अधिक वाचा

बालिश चुकांमुळे पाकिस्तानचा पराभव

भुवनेश्वरः आधीच दुखापतीमुळे आम्ही भरवशाचा कर्णधार (मोहम्मद रिझवान) गमावला होता, त्यात बदली कर्णधार अमाद बटने बाळबोध चुका करत पिवळे कार्ड मिळवले, अशा बालिश चुका पराभवाला कारणीभूत ठरणारच, पाकिस्तानचे प्रशिक्षक तौकीर दार तक्रारीच्या स्वरात सांगत असतात. कारणही संतापजनक असते, भुवनेश्वर हॉकी वर्ल्डकपच्या ‘क्रॉस-ओव्हर’च्या लढतीत बेल्जियमने त्यांचा ५-० असा धुव्वा उडवला. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर पार पडलेल्या […]

अधिक वाचा

मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करणार नाही: शिवराज सिंह चौहान

मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, असे स्पष्ट करत शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, असे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशात काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपाला धक्का दिला. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या प्रतिमेवर भाजपा अवलंबून होता. पण शिवराज सिंह चौहान यांना […]

अधिक वाचा