मनपा निवारागृहात अडकलेल्या आणखी 74 नागरिकांना स्मार्ट बसने घराकडे केले रवाना

औरंगाबाद  : साथी ऑनलाईन लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून महापालिकेच्या निवारागृहात अडकलेल्या आणखी 74 स्थलांतरितांना शनिवारी (दि.9) महापालिकेने त्यांच्या घराकडे रवाना केले. यासाठी मनपा पालिका प्रशासनाने स्मार्ट बसेसची व्यवस्था केली. सकाळी 11 वाजता एन-6 येथील निवारागृहातून तीन बसेस या नागरिकांना घेऊन अकोला, बुलढाणा, वाशिम, जळगावकडे रवाना झाल्या. या नागरिकांना निरोप देण्यासाठी स्वतः महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त […]

अधिक वाचा

लाॅकडाऊनचा फटका : सुतारांचा धंदा बुडाला! रोजंदारी मिस्त्रीवर उपासमारीची वेळ

औरंगाबाद ; राहुल थोर लाॅकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्राला बसत  असतानाच हा फटका सुतार व्यवसायालाही बसला आहे. ग्रामीण व शहरी भागातील विविध फर्निचर दुकानात काम करणाऱ्या सुतार समाजाचे कामे सद्यस्थितीत व लाॅकडाऊन नंतर पूर्णपणे कोलमडल्याने सुतारकाम करणाऱ्या मिस्त्रींवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच भविष्यात काम मिळेल का नाही याची शाश्वती नसल्याने सुतार व्यवसाय बुडाला असल्याची भावना […]

अधिक वाचा

श्रीमती शांताबाई जेथलिया यांचे दु:खद निधन

औरंगाबाद । प्रतिनिधी औरंगाबाद येथील नामांकित अॅड. स्व.रतनलालजी जेथलिया यांच्या पत्नी आणि पुणे येथील सुप्रसिध्द बिल्डर अरुण जेथलिया, औरंगाबाद येथील जेथलिया कन्स्ट्रक्शनचे प्रकाश जेथलिया आणि सुनिल जेथलिया यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई रतनलाल जेथलिया यांचे मंगळवारी पुणे येथे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज बुधवार दि. 18 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता कैलासनगर स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार होणार […]

अधिक वाचा

गॅस झाला स्वस्त; सहा महिन्यांनी प्रथमच घटला भाव

मुंबई : साथी ऑनलाईन गेल्या अनेक दिवसापासून गॅस सिलेंडरच्या भाववाडीमुळे नागरिक त्रस्त होते. आता गेल्या सहा महिन्यापासून प्रथमच विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.  महागाईने हैराण झालेल्या जनतेसाठी थोडा दिलासा देणारी बातमी आहे. १ मार्चपासून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईत आता विनाअनुदानित गॅस सिलिंडर ७७६ रुपयांना मिळेल. दिल्लीत हाच […]

अधिक वाचा

लेकाने लिहिली कविता; आरे बळीराजा नको करू आत्महत्या…पण हतबल बापाने लेकाच्या आर्जवाला दिली हूल !!

पाथर्डी : साथी ऑनलाईन आरे बळीराजा नको करु आत्महत्या अशी कविता एका शेतकऱ्याच्या लेकाने लिहिली. जणू त्याला भविष्यातल्या काळाेखाची चाहूलच लागली होती, पण हतबल बापाने लेकाच्या या आर्जवाला हूल देत मृत्यूला कवटाळले. ही हृदयद्रावक घटना पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे घडली. या घटनेने सारेच हेलावले आहेत. भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात तिसरीच्या  […]

अधिक वाचा

एलआयसी चे विकास अधिकारी केशव काळे सेवानिवृत्त

औरंगाबाद – साथी ऑनलाईन ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एलआयसी चे विकास अधिकारी केशव काळे आज सेवानिवृत्त होत आहेत. या अगोदर त्यांनी टेलिफोन मध्ये ५ वर्षे, सिडको इंजिनिअर दीड वर्ष तर इरिगेशन इंजिनिअर म्हणून दीड वर्ष काम केले आहे आपले काम अतिशय प्रामाणिक पणे मन लावून करणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. कर्तव्यदक्ष पणा व प्रामाणिक […]

अधिक वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात आंतरवैयक्तिक नातेसंबंध या विषयावर उद्या व्याख्यान

औरंगाबाद : साथी ऑनलाईन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील मानसशास्त्र विभागात सायकॉलॉजी क्लबच्या माध्यमातून या महिन्यातील कार्यक्रम ‘आंतरवैयक्तिक नातेसंबंध’  या विषयावर होणार आहे. दि २२ फेब्रुवारी रोजी दुपारी  ठीक ४वा. कार्यक्रम सुरु होईल. नात्यांमध्ये होणारे विसंवाद टाळून निकोप नातेसंबंध दृढ कसे करावेत यावर विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे या मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नातेसंबंधावर आधारित मानसशास्त्रीय चाचणी सुद्धा […]

अधिक वाचा

वैचारिक हळदी कुंकू काळाची गरज  -जयश्री कुटे

अहमदनगर : साथी ऑनलाईन सर्व महिलांना हळदी कुंकू निमित्त ‘स्वराज्य प्रेरिका जिजाऊ ’ हे पुस्तक वाण म्हणुन देवुन वैचारिक परिवर्तनवादी हळदी कुंकू जिजाऊ ब्रिगेडच्या अ.नगर उत्तर जिल्हाध्यक्षा मा.जयश्री कुटे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमीत्त केले आहे. नेवासाफाटयावर साई सिटी येथे जयश्री कुटे यांनी काही महिलांना वेगळया पद्धतीने हळदी-कुंकू साजरा करण्याची कल्पना मांडली. त्यावर प्रगती दुधे, प्रियंका भांड, […]

अधिक वाचा

औरंगाबादच्या आकाश खिल्लारेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. महाराष्ट्रातल्या दोन बालवीरांचा यात समावेश आहे. औरंगाबादचा आकाश खिल्लारे आणि मुंबईची झेन सदावर्ते या दोघांना हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. आकाशने नदीत बुडणाऱ्या मायलेकीला वाचवले होते. झेन सदावर्ते हिने तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून १७ जणांची सुखरूप […]

अधिक वाचा