छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार; MSME साठी 20,000 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत फुटपाथवरचे दुकानदार अन् विक्रेत्यांसाठी मोठी कर्ज योजना मोदी सरकारने जाहीर केली आहे. नागरी गृहनिर्माण मंत्रालयानं विशेष सूक्ष्म-कर्ज योजना सुरू केली असून, याद्वारे छोटी दुकाने किंवा पथ विक्रेते कर्ज घेऊ शकणार आहेत. ही योजना […]

अधिक वाचा

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या स्वावलंबी भारत योजना पॅकेजमधील या आहेत महत्वाच्या घोषणा

महत्त्वाच्या घोषणा : ‹ 18 हजार कोटीचा इन्कम टॅक्स देणाऱ्यांना रिफं ड देण्यात येणार आहे.  कुटीर लघु उद्योगासाठी सहा योजना. २ पीएफ, १ डिस्कॉम, १ कॉन्ट्रॅक्टर.  एमएसएमईसाठी कर्ज पुरविण्यासाठी तीन लाख कोटी.  हे कर्ज १०० कोटींच्या व्यवहार असणाऱ्या कं पन्यांना देण्यात येणार आहे. यासाठी १२ महिन्यांचा ईएमआय दिलासा देणार आहे.  ४५ […]

अधिक वाचा

मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्वावलंबी भारत योजनेची ही इमारत पाच  खांबावर उभी राहील. पहिला खांब अर्थव्यवस्था. दुसरा  खांब इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरा  खांब आपली व्यवस्था तीही तंत्रज्ञानावर आधारीत, चौथा खांब लोकसंख्याशास्त्र आणि पाचवा खांब मागणी, अशी घोषणा  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या स्वावलंबी भारत योजना पॅकेजच्या पहिल्या […]

अधिक वाचा

राज्य सरकारचा मोठा निर्णय या वर्षी कोणतीही नोकर भरती नाही, आरोग्य सोडून सर्व बांधकामावरही बंदी

पुणे : साथी ऑनलाईन कोरोनाच संकट भयावह असताना राज्य सरकारने ऐक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात एका वर्षासाठी नोकरभरती व कर्मीचाऱ्यांची बदली यावर अर्थकात्याकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठा फटाका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आरोग्य विभाग सोडून सर्व बांधकामांवरही बंधी घालण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता हा निर्णय अर्थखात्याकडून घेण्यात आला […]

अधिक वाचा

औरंगाबाद जिल्ह्यातील तळीरामांची तगमग कायम! दारू विक्री बंदच…

औरंगाबाद साथी :ऑनलाईन औरंगाबाद :  राज्य शासनाने दारू विक्री ला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे तळीरामांच्या आशा पल्लवित झाल्या  असे असले तरी जिल्ह्यात दारू विक्री बंदच राहणार आहे. परिणामी जिल्हाभरातील तळीरामाची महिनाभरापासून सुरू असलेली तगमग कायम राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. काहींनी आशेचा किरण दिसतोयका या अविर्भावात सोमवारी  संचारबंदीच्या सम दिवशी दुकानासमोरून चकर मारून आले. […]

अधिक वाचा

येस बँकेच्या सर्व सेवा पूर्वीसारख्या सुरळीत

मुंबई : साथी ऑनलाईन येस बँकेच्या खातेधारकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. येस बँकेच्या सर्व सेवा पूर्वीसारख्या सुरळीत चालू झाल्या आहेत. येस बँकेने टि्वटरवरुन ही माहिती दिली आहे. आमच्या सर्व बँकिंग सेवा सुरु झाल्या आहेत. संयम दाखवल्याबद्दल आणि सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, असे येस बँकेने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध […]

अधिक वाचा

येस बँकेच्या ग्राहकांसोबत त्यांची ऑनलाइन व्यवहाराची सेवा घेणाऱ्या छोट्या बँकांही अडचणीत

औरंगाबाद : प्रमोद अडसुळे  सातत्याने आर्थिक स्थिती खालावत असल्याचे कारण देत भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी निर्बंध लागू केले. बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने, बँकेच्या प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने तसेच एकूण व्यवसायाची गुणवत्ता घसरल्याचे कारण यासाठी रिझर्व्ह बँकेने दिले आहे. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला ५० हजार […]

अधिक वाचा

अशी आहे अर्थसंकल्पातील खातेनिहाय तरतूद

1. प्राथमिक आरोग्यासाठी ५ हजार कोटी 2. सामाजिक न्याय विभागासाठी ९ हजार ६६८ कोटी 3.मृद आणि जलसंधारण विभागाकरता २ हजार ८१० कोटी 4. ग्रामपंचायतींसाठी १ हजार कोटींचा निधी, 5. मेट्रो प्रकल्पांसाठी १ हजार ६५७ कोटी 6. आदिवासी विकास विभागाला ८ हजार ८५३ कोटी 7. तृतीयपंथीयांच्या स्वतंत्र मंडळासाठी ५ कोटी 8. महिला बालविकास विभागासाठी २ हजार […]

अधिक वाचा

महाविकास आघाडीचा महाअर्थसंकल्प : स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण; बळीराजाला दिले बळ

मुंबई । राज्याच्या डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा, जीएसटी परताव्यास होणारा विलंब यामुळे तिजोरीत झालेला खडखडाट, शेतकरी कर्जमाफीचे आव्हान, बेरोजगारी अशा आव्हानांनी बेजार झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला विकासाच्या पथावर आणण्याचा संकल्प राज्यातील महाआघाडी सरकारने आज केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाआघाडी सरकारचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात मांडला. राज्यातील स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून महाविकास आघाडी सरकार […]

अधिक वाचा

आता देशात पाचच सरकारी बँका उरणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशामध्ये आता केवळ पाचच सरकारी बँक उरणार असून 10 बँकांचे विलिनिकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज याला मंजुरी दिली आहे. याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. बँकांच्या विलिनीकरणामुळे ग्राहकांची तारांबळ उडणार आहे. याआधी एसबीआयच्या वेगवेगळ्या बँकांचे विलिनीकरण करण्यात आले होते. मात्र, स्टेटबँक एकच असल्याने ग्राहकांना शोधाशोध करावी लागली […]

अधिक वाचा