शेवटचे चारच दिवस शिल्लक…!

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdzg38ClDJTAwxyxkBQqFV2M4jTjeP7h6dh5ALQQxPAMOYP3Q/viewform दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने आयोजित online स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 5 प्रकारच्या स्पर्धा घेत आहोत. वर दिलेल्या link वर जाऊन google form मध्ये दिलेल्या नियमानुसार सर्व माहिती स्पर्धकांनी भरावी. वरील 5 पैकी कोणत्याही एका किंवा अनेक स्पर्धांमध्ये एका स्पर्धकाला फक्त एकवेळ सहभागी होता येईल. दि.31 मे 2020 ही मजकूर पाठवण्याची शेवटची तारीख […]

अधिक वाचा

कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा २९ मार्च ऐवजी १५ एप्रिलपासून

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हयरसमुळे एकच खळबळ उडाली आहे. चीननंतर आता जगातील अनेक देशामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. भारतातही कोरोनाचे अनेक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे याचा फटका भारतातील इंडियन प्रिमीयर लीग (IPL) लाही बसलेला आहे. जगभरातील अनेक महत्वाचे खेळ थांबवण्यात आले आहेत. तर काही खेळाचे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येत आहेत. त्यामुळे […]

अधिक वाचा

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द

धर्मशाळा : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला वनडे सामना आज पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. तीन वनडे सामन्याच्या मालिकेत आज धर्मशाळा येथे पहिला सामना दुपारी १:३० वाजता सुरु होणार होता. पण पावसाने मात्र निराशा केली. कालही (बुधवारी) धर्मशाळा येथे पाऊस झाला होता. त्यामुळे आज (गुरुवारी ) देखील पावसाची शक्यता होती. त्याप्रमाणे आजही पावसाने दमदार […]

अधिक वाचा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रंगणार पहिला वनडे सामना 

धर्मशाळा :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना धर्मशाळा येथे रंगणार आहे. भारताने न्यूझलंड कडून वनडे आणि टेस्ट मालिकेत व्हाईट वॉश ची नामुष्की ओढवली होती. भारताला वनडे आणि टेस्ट मालिकेत खूप मोठा प्रभाव स्वीकारावा लागला होता. आज दक्षीण आफ्रिका यांच्याविरुद्ध होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात भारत विजयाने सुरवात करण्यास उत्सुक असेल. भारतासाठी जमेची […]

अधिक वाचा

icc women’s t20 world cu; भारताचा फायनल मध्ये प्रवेश

icc women’s t20 world cup : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सेमी फायनल सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारताची फायनल मध्ये प्रवेश झाला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस नसल्यामुळे, हा सामना रद्द करावा लागला आहे. भारतीय संघ हा अ गटात अव्वल स्थानी होता त्यामुळे भारताचा फायनल प्रवेश निश्चित […]

अधिक वाचा

गुलेल खेळाला राष्ट्रीय खेळ घोषित करा :दोन महिन्यात निणर्य घ्या – औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद : साथी ऑनलाईन भारतीय गुलेल खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित करावे, या अाशयाची याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या.हक आणि न्या. गव्हाणे यांच्या पीठा समोर सुनावणीस आली असता न्यायालयाने क्रीडा मंत्रालय भारतसरकार यांना दोन महिन्यात यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले. भारतीय गुलेल संघाचे सचिव लवकुमार जाधव यांनी संघाचे वकिल अशोक तपसे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली […]

अधिक वाचा

न्यूझीलंडचा दुसऱ्या कसोटीतही विजय : वनडे नंतर कसोटी मालीकेतही भारतावर व्हाईट वॉश ची नामुष्की

ख्राईस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडनं ७ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला आहे . न्यूझीलंड संघाने भारताला कसोटी मालिकेतही व्हाईट वॉश देत आपलं वर्चस्व गाजवलं आहे. भारतीय संघला वनडे आणि कसोटी या दोन्ही मालिकेत व्हाईट वॉश चा सामना करावा लागला आहे. भारतानं न्यूझीलंडला पहिल्या […]

अधिक वाचा

महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सलग दुसरा विजय : women T20 worldcup

पर्थ : आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात भारताने बांगलादेश ला पराभवाची धूळ चारली आहे. भारताचा हा  टी२० विश्वचषक स्पर्धेतील सलग दुसरा वीज आहे. भारताने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेशवर १८ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४२ […]

अधिक वाचा

भारतीय संघाचे बांगलादेशापुढे १४२ धावांच लक्ष ; women T20 worldcup

  महिला टी-२० वर्ल्डकप मध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरु आहे. बांगलादेश ने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  भरतील महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश पुढे १४२ धावांच लक्ष ठेवलं आहे. यामध्ये शेफाली ने ताबडतोब फटकेबाजी करत १२ चेंडूंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ३९ धावा केल्या. शेफाली बाद झाल्यानंतर […]

अधिक वाचा

न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पराभव, भारताच एवढ्या गुणांच नुकसान

मुंबई – साथी ऑनलाईन भारतिय संघ न्यूझीलंड दोऱ्यावर आहे. भारताने यजमान संघाविरुद्ध टी-२०मालिकेत ५-० ने न्यूझीलंड संघाला पराभूत केले होते. त्यानंतर मात्र भारताला वनडे मालिकेत साजेशी खेळी करता अली नाही. भारताने वनडे मालिका गमावली होती. त्यानंतर कसोटीत देखील पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला आहे. या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतावर १० गडी राखून […]

अधिक वाचा