जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी व्यवस्थेवर विश्वास दाखविल्याने डॉक्टरही भारावून गेले.

नांदेड – सरकारी दवाखान्यात उपचार मिळत नाहीत असा सर्वसामन्याचा समज आहे. त्यामुळे सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास अनेकजण घाबरतात. पण नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्नीला प्रसूतीसाठी सरकारी दवाखान्यात दाखल केलं. त्यांच्या पत्नीची प्रसूती नॉर्मल झाली. त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. खासगी हॉस्पिटल्सच्या सर्व सोयी नाकारत जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी व्यवस्थेवर विश्वास दाखविल्याने डॉक्टरही भारावून गेले आहेत. मार्च महिन्यात डॉ. विपीन इटनकर […]

अधिक वाचा

माजी मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड : साथी ऑनलाईन देशभरकोरोनाचा हाहाकार सुरू असताना महाराष्ट्र या व्हायरसचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धवठाकरे सरकारमधील विद्यमान मंत्री, माजी मुख्यमंत्री असलेल्या मराठवाड्यातील एका वरिष्ठ नेत्यास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना टेस्टसाठी त्यांच्या स्वॅबचे नमुने पाठवण्यात आले होते ते रविवारी उशीरा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेड येथून मुंबईला हलविण्यात येत आहे.नांदेड जिल्ह्यात […]

अधिक वाचा

माजी मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मराठवाडा साथी ऑनलाइन नांदेड । देशभर कोरोनाचा हाहाकार सुरू असताना महाराष्ट्र या व्हायरसचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील विद्यमान मंत्री, माजी मुख्यमंत्री असलेल्या मराठवाड्यातील एका वरिष्ठ नेत्यास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना टेस्टसाठी त्यांच्या स्वॅबचे नमुने पाठवण्यात आले होते ते रविवारी उशीरा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेड येथून मुंबईला हलविण्यात […]

अधिक वाचा

नांदेड पुन्हा हादरले; अाणखी दोघा जणांचे अहवाल पाझिटिव्ह

नांदेड : साथी ऑनलाईन नांदेड मध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली असून सकाळी तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा अद्याप सुरूच असताना दुपारी आणखी दोघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेड शहर आणखी हादरले आहे. शनिवारी २० आणि रविवारी ५ नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने ही संख्या आता ३१ वर पोहचली आहे.आज आढळून आलेल्या ५ पैकी एका […]

अधिक वाचा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे 9 लक्ष 75 हजार रु. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस

नांदेड : येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन नऊ लक्ष 75 हजार 136 रुपये असलेला धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. कोविड -19 कोरोना साथ रोग नियंत्रण कामात मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे […]

अधिक वाचा

नांदेड मध्ये ही आढळला कोरोना संशयित रुग्ण

नांदेड ; साथी ऑनलाईन नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कळेगाव येथील एक तरुण बेहरींन येथे कामासाठी गेला होता. तो नुकताच नांदेड येथे परत आला आहे. त्या तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आल्यामुळे कोरोना संशयित म्हणून नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. हा तरुण नांदेड मधील लोहा तालुक्यातील कळेगाव या गावचा असल्याचं कळतंय. तो काही […]

अधिक वाचा

‘व्हॅलेनटाईन डे च्या दिवशी रितेश-जेनेलिया घेणार राजकारणातील या जोडीची विशेष मुलाखत

नांदेड  : साथी ऑनलाईन १४ फेब्रुवारी म्हणजे ‘व्हॅलेनटाईन डे च्या दिवशी नांदेड मध्ये एक विशेष मुलखात होणार आहे. ही मुलाखात मराठवाड्याची बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व अमिता चव्हाण यांची विशेष मुलाखत घेणार आहेत. रुपेरी पडद्यावरील ही जोडी राजकारणातील जोडीची मुलाखत घेणार आहे . […]

अधिक वाचा

नांदेड मध्ये पुन्हा अशोक चव्हाणच भारी : पोटनिवडणुकीत काँग्रेसचा बोलबाला

नांदेड: साथी ऑनलाईन नांदेड मध्ये झालेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस ने सहा पैकी पाच जागा जिंकल्या आहेत. जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 11 (ड) मध्ये काँग्रेसचे अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार 1866 मतांनी, नायगाव नगर पंचायतच्या वार्ड क्र. 1 मध्ये काँग्रेसचे बोईनवाड हणमंत आनंदराव 207 मतांनी विजयी झाले आहेत. तर व़ार्ड क्र. 4 (अ) मधून काँग्रेसचेच […]

अधिक वाचा

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा वैभव स्वामी यांना जाहीर पाठिंबा*

बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील केज मतदार संघ हा राखीव मतदार संघ असुन या मतदार संघाचे पाहिले आमदार म्हणून श्रेष्ठ देशसेवक स्व. रामलिंग स्वामी होते.या श्रेष्ठ देशसेवकांचे नातू व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी हे येणारी केज विधानसभा निवडणूक लढवून आजोबांचा आदर्श वारसा पुढे चालवणार असल्याचे स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. या मतदारसंघात […]

अधिक वाचा

मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलच्या राज्य निमंत्रकपदी बापूसाहेब गोरे व राज्य समन्वयक म्हणून अनिल वाघमारे यांची निवड जाहीर

मुंबई ( प्रतीनीधी)मराठी पञकार परीषदेच्या वतीने सोशल मिडीयाचे प्रश्न जाणूण घेऊन मार्गी लावण्या साठी सोशल मिडीय सेलची स्थपना केली असून राज्य निमञंक पदी बापूसाहेब गोरे (पुणे )यांची तर राज्य समन्वयक पदी अनिल वाघमारे बीड यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियूक्तीपञ देण्यात आले. राज्यातील आठ हजार पत्रकारांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील वाढत्या […]

अधिक वाचा