श्री साईबाबांच्या जन्मस्थळाचा पाथरीकरांचा दावा कायम

परभणी  : साथी ऑनलाईन साईबाबांचे जन्मस्थळ हे पाथरीच आहे. शिर्डीकरांनी हे उदार अंतकरणाने मान्य करावे, त्यात दु:ख वाटून घेण्यासारखे काही नाही. राज्य शासनाने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करून निर्णय घ्यावा, असा ठराव मंगळवारी साई जन्मभूमी पाथरी (जि. परभणी) येथे झालेल्या भव्य ग्रामसभेत घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय नेते व साई जन्मभूमी संस्थानचे […]

अधिक वाचा

अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या वतीने जयसिध्देश्वर शिवाचार्यांचा सत्कार

  मुंबई : प्रतिनिधी वीरशैव लिंगायत धर्मगुरु व सोलापुर लोकसभा मतदार संघातून नुकतेच विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार श्री ष ब्र १०८ डाॅ जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांचा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने आज मुंबई येथे सत्कार करण्यात आला. व मुंबई येथे महासंघाच्या वतीने महास्वामींचा भव्य सत्कार व कार्यकर्ता मेळावा सोहळ्याचे नियोजन 12 जुन रोजी राज्यभरातील […]

अधिक वाचा

मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलच्या राज्य निमंत्रकपदी बापूसाहेब गोरे व राज्य समन्वयक म्हणून अनिल वाघमारे यांची निवड जाहीर

मुंबई ( प्रतीनीधी)मराठी पञकार परीषदेच्या वतीने सोशल मिडीयाचे प्रश्न जाणूण घेऊन मार्गी लावण्या साठी सोशल मिडीय सेलची स्थपना केली असून राज्य निमञंक पदी बापूसाहेब गोरे (पुणे )यांची तर राज्य समन्वयक पदी अनिल वाघमारे बीड यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियूक्तीपञ देण्यात आले. राज्यातील आठ हजार पत्रकारांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील वाढत्या […]

अधिक वाचा