जालन्यात गोळीबार ; २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नूतन वसाहत भागात गुरुवारी सायंकाळी सात वाजे दरम्यानची घटना; जुन्या वादातून घडला प्रकार मराठवाडा साथी न्यूज जालना : कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरलेले असताना जालना शहरातील नूतन वसाहत भागात गुरुवारी ( दि.२३) सायंकाळी सातच्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, जुन्या वादातून दोन गटात बाचाबाची झाली आणि त्यातच कुणीतरी हवेत गोळीबार केल्याची माहिती उपविभागीय […]

अधिक वाचा

जालन्यात सकाळी 22 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

मराठवाडा साथी न्यूज जालना : शहरात आज शनिवारी सकाळीच 22 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1280 वर पोहचला आहे. यांमध्ये प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सर्वाधिक 12 रुग्ण हे कन्हेय्या नगर मधील तर जिल्हा परिषद 2,मोदीखाना 1, गोपाळपुरा 3,मुर्गी तलाव 1,जालना ग्रामीण 3 या ठिकाणचे आहेत. या वाढलेल्या […]

अधिक वाचा

जालन्यात कोरोनाचा कहर ; दुपारपर्यंत 76 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

रुग्णसंख्या 1258 वर ; मृत्यू 51 मराठवाडा साथी न्यूज जालना : शहरात आज (दि.17) शुक्रवारी सकाळी 68 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर दुपारी त्यात आणखी 8 कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या 1258 वर गेली आहे. तर 32 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे 75 रुग्ण हे जालना शहरातील असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. […]

अधिक वाचा

जालन्यात कोरोनाचा उच्चांक ; दिवसभरात 62 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

शहरात कोरोनाचा कहर काही केल्या थांबेना;मृत्यूचा आकडाही 37 वर मराठवाडा साथी न्यूज जालना : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे.यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रतिनिधींनी एकत्र येऊन 5जुलै ते 15 जुलै पर्यंत कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला पण लॉकडाऊन सुरू असताना सुद्धा कोरोनाचे रुग्ण थांबण्यास तयार नाही .शहरात रोज वेगवेगळ्या भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. […]

अधिक वाचा

जालन्यात 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 860 वर

मराठवाडा साथी न्यूज जालना :  आज शुक्रवारी सकाळी आणखी आठ नवीन संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात जालना शहरातील बरवार गल्ली एक तर काद्राबाद येथील सात जणांचा समावेश असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.या आठ नवीन रुग्ण वाढीमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता 860 वर पोहचली आहे. कोरोना बळींचा आकडा 37 वर तर 515 जणांना […]

अधिक वाचा

जालना कोरोना @847 ! सकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जालन्यात आज गुरुवारी सकाळी आणखी सहा नवीन संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात जालना शहरातील पाच जणांचा तर एक जण सिंदखेडराजा येथील आहे.जालना शहरातील महावीर चौक एक,हॉटेल अंबर जवळ एक,यशोदीप नगर एक,संभाजीनगर एक आणि नाथबाबा गल्लीत एक अशा एकूण पाच रुग्णांचा समावेश असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.या सहा नवीन रुग्ण वाढीमुळे जिल्ह्यातील एकूण […]

अधिक वाचा

जालना अबतक 56 ! एकाच दिवसात कोरोनाची फिप्टी ! शहरातील ४७ रुग्ण पॉझिटिव्ह ; रुग्ण संख्या ७७५

मराठवाडा साथी न्यूज जालना : रविवारी ( दि. ५) मध्यरात्रीपासून जालना शहरात कर्फ्यू ( लॉक डाऊन ) लागू करण्यात आल्यानंतर आज सोमवारी ( दि. ६) सकाळी रेकॉर्ड ब्रेक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. एकूण २७२ नमुन्यापैकी ५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची ही संख्या आतापर्यंतच्या आकडेवारीत सर्वाधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित […]

अधिक वाचा

जालना : ४० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ; बाधित रुग्ण ६२१

मराठवाडा साथी न्यूज जालना : अत्यंत वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यास अद्यापही प्रशासनाला येताना दिसत नाही. बुधवारी सहाशेच्या उंबरठ्यावर असलेला कोरोना बाधितांचा आकडा आज गुरुवारी ( दि.२) सकाळी सहाशे पार गेला आहे. नव्या ४० रुग्णांची भर या संख्येत पडल्याने एकूण बाधित रुग्णांची ६२१ वर गेली आहे. जालना जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाचा शिरकाव आता वेगाने […]

अधिक वाचा

जालन्यात कोरोना रुग्णसंख्या सहाशेच्या उंबरठ्यावर ! सकाळी २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश मराठवाडा साथी न्यूज जालना : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. मात्र, तरीही कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी ( दि.१) सकाळी आणखी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ५८० वर पोहोचली आहे. जालना जिल्ह्यात […]

अधिक वाचा

336 रुग्णांना दिली सुट्टी ; आज 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मराठवाडा साथी न्यूज जालना : एकीकडे जालन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर यशस्वी मात करून बरे होणाऱ्यांची संख्या मात्र दिलासादायक आहे. आतापर्यंत जालना जिल्ह्यात 336 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, आज सोमवारी ( दि. 29) 17 नवीन कोरोना बाधित रुग्ण वाढले आहे. त्यामुळे एकूण […]

अधिक वाचा