अखेर परभणीत कोरोनाचा शिरकाव, पुण्यावरून परतलेल्या 21 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह

परभणी/प्रतिनिधी कोरोनापासून अलिप्त असलेला जिल्हा म्हणून परभणीचे नाव होते. मात्र, अखेर कोरोनाने परभणीतही शिरकाव केल्याचे गुरुवारी समोर आले. दोन आठवड्यापूर्वी पुणे येथून शहरात आलेल्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरून गेले आहे. त्यामुळे परभणी जिल्हा आता ग्रीन झोनच्या बाहेर पडला आहे. परभणी येथील एमआयडीसी या भागात हा तरुण राहत आहे. तो भाग […]

अधिक वाचा

अव्वल येणार्‍या विद्यार्थ्याला स्पर्धेची भीती नसते. – मुख्याध्यापक बजरंग गिल्डा

  परभणी प्रतिनिधी शैक्षणिक जीवनामध्ये गुणवत्तेत अव्वल असणाऱ्या विद्यार्थ्याला स्पर्धेची भीती राहत नाही ! असे प्रतिपादन मुख्याध्यापक बजरंग गिल्डा यांनी बोलताना केले.ते पालक मेळावा, सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते. पाथरी शहरातील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव चव्हाण विद्यालयामध्ये गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पालक मेळावा , विविध क्षेत्रातील […]

अधिक वाचा

पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून सारया कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न अंगाचा थरकाप डविणारी येलदरी येथील घटना

  जिंतूर : अलिबाग येथील पत्रकारावर आमदारांनी केलेल्या हल्ल्याची बातमी ताजी असतानाच आज पहाटे सव्वातीन वाजता जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी आणि प्रशांत मुळी या पत्रकारांच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांच्यासह कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा अत्यंत भीषण आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार घडला आहे.. प्रवीण मुळी हे गेली तीस वर्षे सामनाचे काम करीत असून प्रशांत […]

अधिक वाचा

पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून सार्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न अंगाचा थरकाप उडविणारी येलदरी येथील घटना

  जिंतूर : अलिबाग येथील पत्रकारावर आमदारांनी केलेल्या हल्ल्याची बातमी ताजी असतानाच आज पहाटे सव्वातीन वाजता जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी आणि प्रशांत मुळी या पत्रकारांच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांच्यासह कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा अत्यंत भीषण आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार घडला आहे.. प्रवीण मुळी हे गेली तीस वर्षे सामनाचे काम करीत असून प्रशांत […]

अधिक वाचा

अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या वतीने जयसिध्देश्वर शिवाचार्यांचा सत्कार

  मुंबई : प्रतिनिधी वीरशैव लिंगायत धर्मगुरु व सोलापुर लोकसभा मतदार संघातून नुकतेच विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार श्री ष ब्र १०८ डाॅ जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांचा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने आज मुंबई येथे सत्कार करण्यात आला. व मुंबई येथे महासंघाच्या वतीने महास्वामींचा भव्य सत्कार व कार्यकर्ता मेळावा सोहळ्याचे नियोजन 12 जुन रोजी राज्यभरातील […]

अधिक वाचा

प्रणव महाजन श्रेया परिक्षेत राज्यात तृतीय

परळी । दत्तात्रय काळे     परभणी येथिल अाॅरबिंदो अक्षर ज्योती शाळेचा इयत्ता पहिलीत शिकणारा विद्यार्थी प्रणव कैलास महाजन याने श्रेया या राज्यस्तरीय परीक्षेत शंभर पैकी ९६ गुण घेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षेचे महत्त्व बालमनावर रुजवण्यासाठी इयत्ता पहिली ते सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी श्रेया परीक्षा घेतली जाते.सामान्य ज्ञान, गणित व भाषा […]

अधिक वाचा