*”मांजरा नदी” च्या अडचणी वाढल्या; पाणी प्रवाह कमी होत असल्यामुळे धरण भरण्यास होत आहे अडचण !

  नदीचा प्रवाह वाढवण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याचे पत्रकार सुदर्शन रापतवार यांचे आवाहन अंबाजोगाई बीड लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ७२ गांवांचा पाणी पुरवठा अवलंबुन असलेल्या मांजरा धरणास पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा नदीचा पाणी प्रवाह कमी होत चालला असुन त्याचा परिणाम मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी होणाऱ्या उशीरावर होत असुन मांजरा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढवण्यासाठी सामाजिक-राजकीय कार्यकर्ते […]

अधिक वाचा

सिंधफना नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा.

माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्यामुळे अतिरिक्त पाणी सिंधफना नदीपात्रात सोडावे लागणार आहे. सिंधफना नदी पात्रालगतच्या गावांना व या भागांत सावधानतेचा इशारा देऊन सतर्कता म्हणून जाहीर अहवान करण्यात येत आहे की माजलगाव धरण अधिकारी यांच्या कडून प्राप्त माहिती नुसार माजलगाव धरणाचे आज दिनांक 16/9/2020 रोजी रात्री 9 ते 10 वाजे दरम्यान 5 दरवाजे 0.40 मी […]

अधिक वाचा

परळी नगरपरिषदचा मुख्याधिकारीपदाचा बाबुराव रुपनर यांनी अतिरिक्त पदभार स्विकारला

परळी नगरपरिषदचा मुख्याधिकारीपदाचा काल दि 4 रोजी बाबुराव रुपनर यांनी अतिरिक्त पदभार स्विकारुन अनुपालन अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा. असे बीड जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत दि. 04.09.2020 ते 18.9.2020 पर्यंत मुख्याधिकारी अर्जित रजेवर गेले असल्याने त्यांची रजा कालावधीत रजा मंजुर करण्यात येत आहे. त्या अर्थी, अरविंद शिवाजीराव मुंढे, मुख्याधिकारी नगरपरिषद परळी वै. यांच्या […]

अधिक वाचा

रेशन दुकानांमध्ये धान्य वाटप हे केवळ ई-पॉस मशीनद्वारे

बीड – जिल्ह्यात रेशन दुकानांमध्ये अंत्योदय अन्न अंतर्गत अन्नधान्याच्या सोबत साखरेचे वितरण केले जात आहे. तसेच शासनाकडून मंजूर अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजनेतर्गत सर्व धान्य वाटप हे केवळ ई-पॉस मशीनद्वारेच मिळेल, इतर कोणत्याही मार्गाने किंवा लेखी पावत्यांच्या आधारे कोणालाही धान्य दिले जाणार नाही सदरील मशीनद्वारे धान्य वाटप करताना मशीन मधून […]

अधिक वाचा

बापरे ! गेल्या चार महिन्यांत राज्यात रिचवली १५०२.५२ लाख लिटर दारू !

बीड – लॉकडाऊनच्या गेल्या चार महिन्यात तळीरामांचे घसे कोरडे पडलेच नाहीत. या काळात तब्बल ३९०० कोटी रुपयांच्या देशी, विदशी दारु आणि बियरने हजारोंची साथसंगत केली. एप्रिल ते जुलै या चार महिन्यात १५०२.५२ लाख लिटर दारुने अनेकांचे घसे ओले केले. २०१९ मध्ये याच चार महिन्यात मद्यप्रेमींनी ३१४८.२५ लाख लिटर दारुने आपली तहान भागवली होती हे विशेष. ‘हाताला काम नाही, शिखात […]

अधिक वाचा

लोखंडी सावरगाव येथील कोव्हीड सेंटर ना.धनंजय मुंडे यांच्या दुरदृष्टीचे प्रतिक-चंदुलाल बियाणी

बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचार आणि त्यांच्या सुरक्षीत आरोग्याच्या दृष्टीकोनातून सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई येथे होत असलेले मराठवाड्यातील सर्वात मोठे 1 हजार बेडचे कोव्हीड हॉस्पीटल अत्यंत महत्वपुर्ण असून बीड जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी त्याचा प्रयत्न होईल, असे मत बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, परळी न.प.चे नगरसेवक तथा […]

अधिक वाचा

जिल्हयात 305 तर परळीच्या 100 जणांनी केली कोरोनावर मात

बीड जिल्हयात कोरोना रुग्णाची संख्या 4373वर पोहचली आहे.आता पर्यत 3041रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असुन 1213रुग्ण जिल्हयातील विविध कोवीड केअर सेंटरला उपचार घेत आहेत.तर दुर्दैवाने जिल्हयात 119रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. जिल्हायात आज बीड-16, आष्टी-29, पाटोदा-0, शिरुर-4,गेवराई-10,माजलगाव-65,वडवणी-1,धारुर-4,केज-32,अंबाजोगाई-53 व परळीच्या 100 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. परळी तालुक्यात आज पर्यत 923 रुग्ण संख्या झाली असुन 711रुग्ण बरे […]

अधिक वाचा

पावडर कोटिंगच्या कारखान्यात गॅसचा स्फोट एक ठार; तिघे जण गंभीर जखमी

बीड -अॅनोडाईज आणि पावडर कोटींग ,खिडक्या स्लायडींगच्या कारखान्यात गॅस गळती होवून भट्टीचा स्फोट झाल्याने ३४ वर्षीय तरूण गंभीररित्या जखमी होवून ठार झाल्याची घटना पांगरी रोडवरील करपरा नदीजवळ आज दुपारी घडली. यात अन्य तिघे जण जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट झाल्यानंतर परिसरातील नागरिकांसह नातेवाईकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. संतोष दामोधर […]

अधिक वाचा