३,५ आणि ८ जून पासून या गोष्टीं सुरु करण्यास परवानगी

3 जूनपासून यासाठी सूट ३ जूनपासून प्लंबर, इलेक्ट्रेशियन, पेस्ट कं ट्रोल, आणि इतर टेक्निशियनच्या कामास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि मास्क लावणं बंधनकारक के लं आहे. तसेच कं टेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील आरोग्य, वैद्यकीय, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांसह सर्व सरकारीकर्मचाऱ्यांची कार्यालयांमध्ये किमान […]

अधिक वाचा

गरीब, श्रमिकांना कोरोनाचा सर्वाधिक फटका – मोदी

नवी दिल्ली : सााथी ऑनलाईन कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका गरीब आणि श्रमिकांना बसला आहे. त्यांना प्रचंड वेदना भोगाव्या लागत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी आज संवाद साधला. मोदी म्हणाले की, मजुरांना काम देण्यासाठी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. आता स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीनं काम सुरू झालं […]

अधिक वाचा

250 खाटांचे कोविड रुग्णालय 10 जूनपासून औरंगाबादकरांच्या सेवेत – पालकमंत्री देसाई

औरंाबाद : साथी ऑनलाईन जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यात यंत्रणेला मिळत असलेले यश, ही समाधानाची बाब आहे. शहरातील कोरोना संसर्गही आटोक्यात आणून औरंगाबादला ग्रीन झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे केले. टास्क फोर्सच्यासूचनांप्रमाणे उपचार पद्धती अधिक परिणामकारक करण्याचे निर्देशही नी दिले. मनपाने वॉर्डनिहाय गरजेनुसारतापतपासणीशिबिरांचेआयोजनकरावेत, […]

अधिक वाचा

कंटेनमेंट झोनमध्ये मात्र 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन पहिला टप्पा 8 जूननंतर धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार. मात्र, यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालय जारी करणार आहे. त्यानंतरचं या गोष्टींना परवानगी मिळे ल. 30 जूनपर्यंत रात्रीच्या वेळी कर्फ्यु लागू असणार. दसरा टप् ु पा शाळा कॉलेज सुरु करण्याबाबत जुलै महिन्यात निर्णय होणार. सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनवर बंदी. तिसरा […]

अधिक वाचा

धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल सुरु होणार

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन देशात 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्तकंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कटेंनमेंट झोनवगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्याने सुरु होणार […]

अधिक वाचा

हर्षवर्धन जाधवांची आत्महत्येची धमकी

कन्नड : साथी ऑनलाईन माजी आमदार व भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर थेट माझा खून कराल, असा गंभीर आरोप केला आहे. माझा बंगला तुमच्या मुलीला देतो, पण जास्त हाव धरु नका, असा जावईआहेरच जाधव यांनी दिला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी आपलाच व्हिडिओ यू ट्युबवर व्हायरल केला आहे. […]

अधिक वाचा

आषाढी एकादशी पायी दिं डी रद्द, हेलिकॉप्टरने पादुका नेणार पंढरीला

मुंबई  : साथी ऑनलाईन आषाढी यात्रा होणार की नाही हा प्रश्न वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी आळंदी आणि […]

अधिक वाचा

आषाढी एकादशी पायी दिंडी रद्द, हेलिकॉप्टरने पादुका नेणार पंढरीला

मुंबई : साथी ऑनलाईन आषाढी यात्रा होणार की नाही हा प्रश्न वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत आषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी आळंदी […]

अधिक वाचा

आपलेच आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून आरडाओरड – जितेंद्र आव्हाड

मुंबई  :सा ऑनलाईन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला चिमटे काढत टीका केली आहे. “पडणार, पडणार, पडणार… झाडावरून पिकलेले आंबे, सीजन आहे ना!!! आपलेच आपल्याला सोडू जाऊ नयेत म्हणून किती वेळा ओरडावे लागते, पडणार… पडणार… पडणार,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा

फडणवीस खोटं बोलत आहेत : वडेट्टीवार

मुंबई :  साथी ऑनलाईन कोरोना उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा धादांत खोटा आहे. केंद्राने एक नवा पैसा दिला नसून फडणवीस खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करित आहेत. दरवर्षी प्रमाणे केंद्राचा राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठीचा १७१८.४० कोटीचा निधी आला आहे. त्यातील ३५ टक्केनिधी कोरोनासाठी खर्च करता येवू शकतो इतके च […]

अधिक वाचा