औरंगाबाद जालना मार्गावर रेल्वे खाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू : 3 जखमी…

औरंगाबाद: साथी ऑनलाईन औरंगाबाद जालना रेल्वे मार्गावर  करमाड येथे  16  मजुरांचा रेल्वे खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी  6 वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे.  यामध्ये एकूण 19 मजूर जालण्यावरून औरंगाबाद कडे येत होते. त्यात  ते रात्री रेल्वे रुळावर झोपले होते. सकाळी 6 वाजता  मालगाडीने  त्या मजुरांना चिरडल्यामुळे त्यात 16 जणाचा जागीच मृत्यू झाला […]

अधिक वाचा

खबरदार : कोरोनाच्या नावाने एप्रिल फुल कराल तर जेलची हवा खाल

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बध घालण्यात आले आहे. परिणामी, बहुतेकजण हे दिवसातील सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालविताना दिसून येत आहे. त्यात कोरोनावर वेगवेगळे मॅसेज, चुटकुले, माहिती व्हाट्सऍपवर फॉरवर्ड होत आहे. त्याचा अनेकजण आनंद घेताना दिसत आहेत. मात्र, आता चुकीचे अफवा पसरवणारे मॅसेज कराल तर सरळ जेल […]

अधिक वाचा

आज पहाटे निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना दिली फाशी : देशभरात समाधान व्यक्त

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनी आज शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवले आहे. कोर्टाने सगळ्या आरोपींच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या . त्यामुळे चारही आरोपींना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला होता . मुकेश सिंग (वय३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी आरोपींची नावे आहेत. […]

अधिक वाचा

विवाहितेचा छळ

औरंगाबाद : साथी ऑनलाईन माहेरहून प्लॉट खरेदी करण्यासाठी तीन लाख रुपये आण असा तगादालावत ववाहितेला शिवीगाळ व मारहाण करुन मानसिक त्रास दिला. प्रकरणात विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन, पती यशवंत केशव जगताप, सासरा केशव जगताप, सासु, व नणंद यांच्या विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा

तरुणीचा विनयभंग

औरंगाबाद : साथी ऑनलाईन रिक्षा चालकाने प्रवाशी तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार १७ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सिडको परिसरात घडला. २३ वर्षीय पीडित तरूणी रिक्षा क्रमांक (एमएच-२०-ईएफ-१८१४) आकाश वाणी येथून पवन नगर हडको कडे येत होती. त्यावेळी रिक्षा चालक राहुल प्रकाश जाधव (वय २५) याने तुमच्या तोंडाचा स्कार्प काढा, मला तुमचा चेहरा बघायचा आहे, […]

अधिक वाचा

सिटीबस चालकास रिक्षाचालकाने केली मारहाण

औरंंगाबाद : साथी ऑनलाईन बस समोर रिक्षा उभी करुन रिक्षा चालकाने बसच्या वाहकास शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा प्रकार १७ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पंचवटी ते बाबा पेट्रोल पंप मार्गावर घडला. गोरक्ष शांताराम बेलगे (वय ४३, रा. करोडी ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हे स्मार्ट सिटी बस मध्ये वाहक म्हणुन कार्यरत आहेत. १७ मार्च रोजी […]

अधिक वाचा

सापाचा धाक दाखवून युवकाचा खून करणारा दुसरा आरोपीही गजाआड

औरंंगाबाद : साथी ऑनलाईन संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील मैदानात मित्रासोबत बोलत उभ्या असलेल्या युवकाला सापाचा धाक दाखवून त्याला चाकूने भोसकून खून करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी बुधवारी (दि.१८) गजाआड केले. सोहेल शेख (वय २५, रा.काबरानगर) असे अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय महेश प्रधान (वय २३, रा.सुतगिरणी चौक, गारखेडा परिसर) हा युवक सोमवारी […]

अधिक वाचा

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह व्हीडीओ पोस्ट करणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

औरंंगाबाद : महापुरूषांच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून व्हीडीओ टीकटॉकवर या सोशल मिडिया साईटवर टाकणाऱ्यास गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी (दि.१७) गजाआड केले. रूपेश रमेश गजहंस (वय २४,रा.मुकुंदवाडी, संजयनगर, गल्ली नंबर १८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश गजहंस याने १६ मार्च रोजी महापुरूषांच्या नावाचा उल्लेख करीत त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य […]

अधिक वाचा

चोवीस तासात दुचाकी चोर गजाआड

औरंगाबाद : साथी ऑनलाईन अवघ्या चोवीस तासात जिन्सी पोलिसांनी दुचाकी चोराला पकडले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. जिन्सी परिसरातील मोहंमद मुजतबा मोहंमद अझरुद्दीन (२३, रा. गल्लील क्र. १६, संजयनगर) या मजूराने घरासमोर दुचाकी (एमएच-२०-सीक्यू-५३३५) उभी केली होती. त्याची दुचाकी १४ मार्चला पहाटे तीनच्या सुमारास चोराने लांबविली होती. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा