शेवटचे चारच दिवस शिल्लक…!

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdzg38ClDJTAwxyxkBQqFV2M4jTjeP7h6dh5ALQQxPAMOYP3Q/viewform दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने आयोजित online स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 5 प्रकारच्या स्पर्धा घेत आहोत. वर दिलेल्या link वर जाऊन google form मध्ये दिलेल्या नियमानुसार सर्व माहिती स्पर्धकांनी भरावी. वरील 5 पैकी कोणत्याही एका किंवा अनेक स्पर्धांमध्ये एका स्पर्धकाला फक्त एकवेळ सहभागी होता येईल. दि.31 मे 2020 ही मजकूर पाठवण्याची शेवटची तारीख […]

अधिक वाचा

कोकणच्या राजालाही कोरोनाची भीती

औरंगाबाद: साथी ऑनलाईन फळांचा राजा आंबा हा बाजारात येण्यास सज्ज झाला असून कोकणचा राजा हाफूस आंब्या साठी दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. शहरात मोक्याच्या जागांची बुकींगच झाली नाही तर ती आता दुकानातही मोठ्या प्रमाणात थाटविण्याचे काम त्या जाग मालकाने केले आहे. शहरात लोकप्रिय, प्रसिध्द, वर्दळीच्या जागा, पैठण गेट, सातारा परिसर, मोंढा नाका, सेव्हनहिल औरंगपूरा या […]

अधिक वाचा

ताजमहल भारतीय संस्कृतीच्या संपन्न व वैविध्यपूर्ण सौंदर्याचे प्रतीक ; ट्रम्प

मोटेरा स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित करून ट्रम्प आणि मेलेनिया यांनी संध्याकाळी आग्र्याकडे रावण झाले. यावेळी त्यांनी जगातील सर्वात सुंदर असणाऱ्या ताजमहलला भेट दिली.   ताजमहल आम्हाला प्रेरणा देतो. भारतीय संस्कृतीच्या संपन्न व वैविध्यपूर्ण सौंदर्याचे ते कालातीत प्रतीक आहे. धन्यवाद भारत. असा अभिप्राय ट्रम्प यांनी ताजमहाल पाहणी दरम्यान तेथील अभ्यागत पुस्तिकेवर नोंदवला आहे. यावेळी ताजमहलमधील ‘डायना बेंच’ म्हणून […]

अधिक वाचा

प्रेम कसे असावे..!

-डॉ. प्रभू गोर, कार्यकारी संपादक   प्रेम सन्मानित करणार असावे,, अपमानित करणारेनसावे। प्रेम प्रेरणा देणार असावे,, वेदना देणारेनसावे। प्रेम बळ देणार असावे,, घाव देणारेनसावे। प्रेम साथ देणार असावे,, स्वार्थ पाहणारेनसावे। प्रेम सुखावणार असावे,, मन द:खु ावणारे नसावे। प्रेम बदल घडवणार असावे,, बदला घेणारेनसावे। प्रेम समज देणार असावे,, गैरसमज वाढवणारे नसावे। प्रेम कौतुकास्पद असावे, संशयास्पद नसावे। […]

अधिक वाचा

कलावंतांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ

साथी ऑनलाईन ; मुंबई काल नासिक जिल्ह्यात लोकनाट्य मंडळाच्या कलावंतांवर रात्री काही गावगुंडानी हल्ला चढवला, त्यात ते जखमी झाले. हि घटना किती निषेध करावी तितकीच घृणास्पद व शरमेने मान खाली घालावी अशी आहे, ग्रामीण भागातील श्रमकरी कष्ट करुन शेतात राबराब राबवतो, आठवडे बाजाराचे दिवशी किंवा यात्रेचे दिवशी एक दिवस या कलेचा आस्वाद घेत आपले मनोरंजन […]

अधिक वाचा

सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

मेघा रे मेघा रे, चप्पा चप्पा चरखा चले, अश्या अनेक प्रसिद्ध गानी गायनारे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी  मराठी-हिंदी चित्रपटात अनेक सुंदर गाणी गायली आहेत. त्यांनी सर्वच गाण्यात एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. मराठी हिंदी सह भोजपुरी आणि कोकणी गाणीही गायली आहेत.  मानाचा समजला जाणारा पद्मश्री […]

अधिक वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माची नैराश्यातुन आत्महत्त्या

मुंबई : साथी ऑनलाईन नैराश्य माणसाला कधी कोणत्या ठिकाणी घेऊन जाईल हे सांगता येत नाही. मग तो सामान्य माणूस असो कि सेलिब्रिटी. ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेत काम करून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री सेजल शर्मा हिने आत्महत्या केली आहे. तिने आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. मिरा रोड पूर्व येथील रॉयल […]

अधिक वाचा

तानाजी : ऐतिहासिक चित्रपटांची पुन्हा चलती

ित्रपटाला समाजाचा आरसा म्हटले जाते. समाजात घडणाऱ्या मोठ्यातल्या मोठ्या व बारीक-सारीक बदलांचे अतिशय वेगाने सादरीकरण करण्याचे चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे. प्रेक्षकांच्या कल्पनांना व भावनांना हळूवार साद घालणारे चित्रपट हे माध्यम दिवसें-दिवस प्रचंड लोकप्रिय होत चालले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची, संवादाची झालेली क्रांती आणि त्यामुळे जगाचे खेड्यात झालेल्या रुपांतराने चित्रपट क्षेत्रात कल्पने बाहेरच्या गोष्टी घडत […]

अधिक वाचा

आता महाराष्ट्रातही ‘तान्हाजी’  चित्रपट करमुक्त

मुंबई : साथी ऑनलाईन शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट ”तान्हाजी’: द अनसंग वॉरियर’ हा महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात जोरदार सुरु आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ला स्वराज्याला मिळवून देतानाचा पराक्रम दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका अजय देवगण याने साकारली आहे. त्याचबरोबर […]

अधिक वाचा

धम्माल विनोदाचा खजिना ‘आटपाडी नाईट्स’ २७ ला प्रेक्षकांच्या भेटीला

सिनेमाचे आकर्षक टीझर व पोस्टर रिलीज मुंबई । प्रतिनिधी अभिनेत्री सायली संजीव व अभिनेते प्रणव रायराणे यांची मुख्य भूमिका असलेला व नितीन सिंधुविजय सुपेकर दिग्दर्शित धम्माल विनोदी चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’ २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा टीझर व पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात […]

अधिक वाचा