लॉकडाऊनमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचा किफायतशीर ‘औरंगाबाद पॅटर्न’

कृषी विभागाचा उपक्रम : शिस्तीत विकला शेतमाल, त्यातून लाखोंची उलाढाल! शेतक-यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची किमया औरंगाबादच्या कृषी विभागामार्फत लॉकडाऊनच्या काळात करण्यात येते आहे. कृषी विभागाच्या आवाहनाला शेतकरी, शेतकरी गटासह औरंगाबादकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा प्रतिसाद म्हणजे लॉकडाऊनपासून आतापर्यंत शेतक-यांनी पाऊन कोटींहून अधिक म्हणजेच 82 लाखांचा भाजीपाला, फळे औरंगाबादकरांना विकली आहेत. दर्जेदार […]

अधिक वाचा

माझ्या माय मराठीचा झेंडा अटके पार!

-डॉ. प्रभू गोरे, कार्यकारी संपादक जिच्या शब्दांना आहे धार जिच्यावर होत आहेत अनेक वार तरीही जिने मानली नाही हार माझ्या माय मराठीचा झेंडा अटके पार! संतांच्या अभंगात ती शेतकऱ्यांच्या घामात ती पोट्यांच्या दंग्यात ती प्रेमाच्या रगं ात ती माईच्या भांगात ती बापाच्या जीवनसंघर्षात ती! जळीस्थळी तिचा वेगळाच अविष्कार माझ्या माय मराठीचा झेंडा अटके पार! राजा-रकं […]

अधिक वाचा

आरोग्य सेवांचे लाभ सामान्यांपासून दूरच!

चीनमधून प्रसारित झालेल्या कोरोना विषाणूच्या आजाराने संपूर्ण जग सर्वपातळीवर ढवळून निघाले आहे. या आजाराच्या फैलावामुळे आणि त्यावर उपचार करण्यात अपयश आल्याने आजवर काही हजार रुग्ण दगावले आहेत. मात्र याला भारत अपवाद ठरला आहे. केरळमध्ये दाखल करण्यात आलेल्या तीन कोरोना रुग्णांना तिरुअंनतपूरमधील प्रथितयश डॉक्टरांनी तीन रुग्णांना वेळेवर उपचार करून बरे केल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर […]

अधिक वाचा

दांडाच काळ झाला !

-डॉ. प्रभू गोरे, कार्यकारी संपादक भ्रष्टाचार हा भारताला जणू कॅ न्सरसारखा संपवू लागला आहे. नेहमीच उघड होणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे ‘एक से बढकर एक’ अशी अाहेत. नोकरशाहीत कारकु नापासून ते मुख्य सचिवापर्यंत आणि राजकारणात ग्रामपंचायत सदस्यापासून ते पंतप्रधानापर्यंत हात काळे झाल्याचा कलंकित इतिहास आपल्या देशाचा आहे. एकीकडे आपण महासत्तेची स्वप्ने पाहत आहोत तर दसरीकडे  भ्रष्टाचारासारख्या गंभीर […]

अधिक वाचा

महिलांवरील जीवघेणे हल्ले सुरूच

महाराष्ट्रातील महिला किती असुरक्षित आहेत हे राज्यात घडणाऱ्या अनेक घटनावरून सिद्ध होत आहे. समाजात महिला व पुरूषांचे प्रमाण सम समान असतानाही वासनांध प्रवृत्तीच्या पुरूषांना झाले आहे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगणघाट, औरंगाबाद, जालना येथील महिलांची जळीत हत्याकांडाची प्रकरणे ताजी असताना नागपुर जिल्ह्यातील सावनेर येथे एका महिला डॉक्टरावर अॅसिड फेकुन जीवघेणा हल्ला केला […]

अधिक वाचा

प्रेम कसे असावे..!

-डॉ. प्रभू गोर, कार्यकारी संपादक   प्रेम सन्मानित करणार असावे,, अपमानित करणारेनसावे। प्रेम प्रेरणा देणार असावे,, वेदना देणारेनसावे। प्रेम बळ देणार असावे,, घाव देणारेनसावे। प्रेम साथ देणार असावे,, स्वार्थ पाहणारेनसावे। प्रेम सुखावणार असावे,, मन द:खु ावणारे नसावे। प्रेम बदल घडवणार असावे,, बदला घेणारेनसावे। प्रेम समज देणार असावे,, गैरसमज वाढवणारे नसावे। प्रेम कौतुकास्पद असावे, संशयास्पद नसावे। […]

अधिक वाचा

प्रादेशिक पक्षांनी ‘आप’ल्या माणसापासून बोध घ्यावा !

-डॉ. प्रभू गोरे, कार्यकारी संपादक मोठा मासा छोट्याला कसा गिळतो याचा प्रत्यय अलिकडे जागोजागी आणि क्षणाक्षणाला येत आहे. राजकारणातील मोठ्या मास्यांचे तर आता छोटे मासे जणू मुख्य आहारच झाले आहेत. देशभर प्रादेशिक पक्षांचे आपापल्या भागात जाळे घट्ट विणलेले असले तरी राष्ट्रीय पक्ष या जाळ्याचे धागेदोरे तोडून त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्यात भाजप […]

अधिक वाचा

विध्वंसाच्या हाका ! सावध ऐका !!

रामायणातली सीता असो की महाभारतातली द्रोपदी दिल्लीची निर्भया असो की िहंगणघाटची दिदी लांबतच आहे स्त्रियांच्या छळ-छावण्यांची यादी ! कुणी म्हणते कायदा करा हैदराबादसारखे एन्काऊंटर करा कुत्ते की मौत मारा सैतानाला जीवंत पुरा चौकात जाळून कोळसा करा बापहो… अशाने प्रश्न सुटेल का खरा? बोलणारे बोलतात… एेकणारे ऐकतात… पेपरात बातम्या येतात चॅनलवर चर्चाही झडतात संस्काराचे फवारे उडतात […]

अधिक वाचा

भाजपला राम पावणार का ?

अयोध्येतील वादग्रस्त प्रभू रामचंद्राच्या जन्मभुमी व मंदिरासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या श्रीरामचंद्राचा ट्रस्ट स्थापन करण्याची मुदत 48 तासावर आली असताना तसेच विधानसभा निवडणूकीच्या मतदानास काही तास उरले असताना एक्झीट पोलच्या सर्व्हेनुसार भाजपलापराभव होण्याची शक्यता दिसत असताना शेवटच्याक्षणी भाजपने रामाचा धावा सुरू केला असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राम मंदिर बांधणीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राम मंदिर पाटीचा […]

अधिक वाचा

सरपंच निवडीसाठी घोडेबाजार रंगणार का ?

  ग्रामीण भागात लोकशाहीच्या संवर्धनासाठी महाविकास आघाडी सरकारने मागील फडवणीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलण्याचा झपाटा लावला आहे. सरपंचाची निवड आता सरळ जनतेतून निवडण्याऐवजी निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यातून करावी असा निर्णय बुधवारी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचा कारभार अधिक सुलभ व्हावा यासाठी वरील निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ […]

अधिक वाचा