काय आहे शरीर निरोगी ठेवण्याचा हुकमी मार्ग?

कोरोना वारियर्स चे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्नरत ध्यानधारणा ============== आरोग्य निरोगी ठेवण्याचा हुकमी मार्ग म्हणजे ध्यानधारणा ============== प्रा.शिवाजी कुचे यांच्याकडून कोरोना सैनिकांना मिळताहेत ध्यानधारनेचे धडे ==============

अधिक वाचा

अॅक्सिस बँकेत खाती वळवली; फडणवीसांना कोर्टाची नोटीस

नागपूर : साथी ऑनलाईन मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव, गृह विभाग आणि पोलिस महासंचालक यांना नोटीस बजावली. सर्व प्रतिवादींना आठ आठवड्यांमध्ये […]

अधिक वाचा

देवेंद्र फडणवीस यांना फारकाळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही : भय्याजी जोशी

नागपूर : साथी ऑनलाईन देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. त्यांना फारकाळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही. त्यांचे नशीब मोठे आहे, असे सूचक विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी येथे केले. साधना बँकेच्या लोकार्पण कार्यक्रमात भय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. गेले काही दिवस […]

अधिक वाचा

आंध्रा प्रमाणे महाराष्ट्रातही लवकरच दिशा कायदा : गृहमंत्री देशमुख यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याची भेट

नागपूर : साथी ऑनलाईन महिलांवरील अत्याचाराच्या  घटनांना आळा घालण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या ‘दिशा’ कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातही लवकरच कठोर कायदा करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख गुरुवारी विजयवाडा येथे गेले होते. त्यांच्यासोबत अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष […]

अधिक वाचा