बेळगाव पोलिसांनी मलाही मारहाण केली होती – पवार

नाशिक :  साथी ऑनलाईन “महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र यड्रावकर हे बेळगावमध्ये हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते. त्यांना कर्नाटक पोलिसांची धक्काबुक्की केली. त्यांना हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून रोखले गेले होते. त्यानंतर बेळगावमद्ये शरद पवारांनी त्यांना बेळगाव पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा अनुभव सांगितला. तसेच बेळगावातील मराठी लोकांच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर […]

अधिक वाचा

मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलच्या राज्य निमंत्रकपदी बापूसाहेब गोरे व राज्य समन्वयक म्हणून अनिल वाघमारे यांची निवड जाहीर

मुंबई ( प्रतीनीधी)मराठी पञकार परीषदेच्या वतीने सोशल मिडीयाचे प्रश्न जाणूण घेऊन मार्गी लावण्या साठी सोशल मिडीय सेलची स्थपना केली असून राज्य निमञंक पदी बापूसाहेब गोरे (पुणे )यांची तर राज्य समन्वयक पदी अनिल वाघमारे बीड यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियूक्तीपञ देण्यात आले. राज्यातील आठ हजार पत्रकारांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील वाढत्या […]

अधिक वाचा