राज्य सरकारचा मोठा निर्णय या वर्षी कोणतीही नोकर भरती नाही, आरोग्य सोडून सर्व बांधकामावरही बंदी

पुणे : साथी ऑनलाईन कोरोनाच संकट भयावह असताना राज्य सरकारने ऐक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात एका वर्षासाठी नोकरभरती व कर्मीचाऱ्यांची बदली यावर अर्थकात्याकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठा फटाका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आरोग्य विभाग सोडून सर्व बांधकामांवरही बंधी घालण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता हा निर्णय अर्थखात्याकडून घेण्यात आला […]

अधिक वाचा

पुण्यात रात्रीत कोरोनाचे १२७ नवे रुग्ण

पुण्यात बुधवारी रात्री ९ वाजल्यापासून ते गुरुवारी पहाटे ९ वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या १२ तासांत १२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १७२२वर पोहोचली आहे. पुण्यात बुधवारी रात्रीपर्यंत रुग्णसंख्या १५९५ एवढी होती. त्यात आणखी १२७ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा १७२२ वर पोहोचली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. रात्री ९ नंतर […]

अधिक वाचा

पुण्यात आणखी एक रुग्ण कोरोनाबाधित : महाराष्ट्रात रुग्णांची संख्या ४२ वर

मुंबई : साथी ऑनलाईन कोरोना राज्यात पाय पसरवत असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचा पहिला बळी मुंबईत गेला तर आणखी एका रुग्णाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.पुणे तसेच पिंपरी-चिंचवडम मध्ये कोरोनाबाधितांची संख्या १८ वर गेली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे.  महाराष्ट्रात कोरोनाने पहिला बळी घेतला. कस्तुरबा […]

अधिक वाचा

चंद्रकांत पाटलांनाच आदेशाचा विसर

पुणे  : साथी ऑनलाईन महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला तो पुण्यात, पुण्यापाठोपाठ पिंपरी- चिंचवडमध्येही तब्बल आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. झपाट्याने संसर्ग होत असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीचा उपाय म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश काढला. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना आदेशाचा विसर पडला का? असा […]

अधिक वाचा

‘कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांना तात्काळ साक्षीसाठी बोलवा’: अॅड. प्रदीप गावडे

पुणे : साथी ऑनलाईन कोरेगाव भीमा प्रकरणाच्या कशीला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. अड. प्रदीप गावडे यांनी यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी चौकशी आयोगाकडे तसा अर्ज केला आहे. यावर आयोग काय निर्णय घेतो, याकडे सगळ्यांची नजर असणार आहे. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण गेल्या […]

अधिक वाचा

सगळंच माफ करू शकत नाही : उपमुख्यमंत्री

पुणे : वीज बिलमाफीच्या मागणीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुम्यात चांगलीच फटकेबाजी केली आहे. जर सगळंच माफ करायला लागलो,तर कपडे काढून मला जावं लागेल. असा मला जेवढे झेपेल तेव्हडच करणार असल्याचं सांगितलं आहे. ते जुन्नर मध्ये बोलत होते. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्यानंतर शेतकऱ्यांनी वीज बिल माफ करावी असा प्रस्ताव मांडला आहे. […]

अधिक वाचा

पुण्यात ‘कोरोना’ लस विकसित करण्यात यश

पुणे : साथी ऑनलाईन चीनमध्ये सध्या जीवघेण्या ‘कोरोना’ विषाणूचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. आतापर्यंत यामुळे हजारो नागरिकांचे बळी देखील गेले आहेत. शिवाय, कोरोनाचे जीवघेणे जाळे दिवसेंदिवस जगभर पसरत असल्याने, सर्वत्र चिंतेचें वातावरण देखील जाणवत आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ सध्या यावर उपाय शोधण्यासाठी संशोधन करत असताना, पुण्यात मात्र या जीवघेण्या विषाणूला रोखण्यासाठी लस विकसित करण्यात […]

अधिक वाचा

शिवजयंतीपासून कॉलेजमध्येही राष्ट्रगीत अनिवार्य

पुणे : साथी ऑनलाईन शिवजयंतीपासून अर्थात १९ फेब्रुवारीपासून राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य होणार आहे. राज्य सरकारने यापूर्वीच हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १९ फेब्रुवारीपासून होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. सामंत म्हणाले, महाविद्यालयाचे कामकाज सुरु होताना त्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली पाहिजे, असा निर्णय […]

अधिक वाचा

वीज मोफत निर्णयावर अजितदादा संतापले

पुणे : साथी ऑनलाईन राज्यात विजेचा दरमहा 100 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या निर्णयावर राज्य सरकार विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी दिली होती. याचा आराखडा तयार करण्याची सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, मंत्री नितीन राऊत यांची ही मोफतभेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुचली नसल्याचे दिसत आहे.कारण, फुकटचे लाड सरकारने करू […]

अधिक वाचा

दादांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला हा सल्ला

  पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड याना एक सल्ला दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत  जितेंद्र आव्हाड याना ‘जितेंद्र, तूही लवकर ७ लाच कामाला सुरवात कर असा सल्ला दिला. पुण्यातल्या पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्राच्या कार्यालयाचे कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. त्यावेळी आव्हाड […]

अधिक वाचा