आनंदऋषीजी हॉस्पिटलचा उल्लेख अभिमानाने केला जातो – सचिन डफळ 

अहमदनगर  : साथी ऑनलाईन राष्ट्रसंत आनंदऋषीजींनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले आहे. मानवतेची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा समजून आरोग्य सेवा सातत्याने करण्यात येत आहे. ज्या गावाला जातो, त्या गावी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नाव आदराने घेतले जाते. त्यामुळेच आनंदऋषीजी हॉस्पिटलचे सेवा कार्य देशभरात नावारुपाला आले आहे. हॉस्पिटलमध्ये होत असलेले रुग्णसेवेचे कार्य महाराष्ट्र बाहेर पोहचले आहे, हॉस्पिटलचा उल्लेख […]

अधिक वाचा

कोकणच्या राजालाही कोरोनाची भीती

औरंगाबाद: साथी ऑनलाईन फळांचा राजा आंबा हा बाजारात येण्यास सज्ज झाला असून कोकणचा राजा हाफूस आंब्या साठी दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. शहरात मोक्याच्या जागांची बुकींगच झाली नाही तर ती आता दुकानातही मोठ्या प्रमाणात थाटविण्याचे काम त्या जाग मालकाने केले आहे. शहरात लोकप्रिय, प्रसिध्द, वर्दळीच्या जागा, पैठण गेट, सातारा परिसर, मोंढा नाका, सेव्हनहिल औरंगपूरा या […]

अधिक वाचा

सांडवे गावात ज्ञान यज्ञाची सुरुवात

अहमदनगर : साथी ऑनलाईन नगर तालुक्यातील सांडवे गावात आज ज्ञानदान यज्ञाचा शुभारंभ बाळासाहेब लक्ष्मण बेद्रे , (मुंबई पोलीस) यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामसेवक खळेकर भाऊसाहेब हे होते . सर्व गावकरी व शिक्षक यांच्या सामूहिक प्रयत्नांनी आज या यज्ञाची सुरुवात झाली . प्रस्तावना रघुनाथ वायकर गुरुजी जनसंपर्क प्रमुख माझे गाव , माझे […]

अधिक वाचा

आ.निलेश लंके यांच्या आस्वासनानंतर कामगारांचे उपोषण मागे

अहमदनगर : साथी ऑनलाईन अहमदनगर येथील एमआयडीसी ए ७७ मॅनसन इंडस्ट्रीज या कंपनीतील कायम कामगारांनी आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी दोन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आ. नीलेश लंके यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवतो असे आश्वासन दिल्यानंतर आज अखेर मागे घेण्यात आले. कोणतीही पूर्वकल्पना न देता कायम कामगारांना कामावरून काढून टाकणे अन्यायकारक आहे, मी […]

अधिक वाचा

आ.निलेश लंके आयोजीत पारनेर येथील जनता दरबारात शेकडो तक्रारींचे निवारण

पारनेर :  साथी ऑनलाईन पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, अधिकारी व नागरिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी व सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागण्या साठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबाराचे आयोजन करणार असे आमदार लंके यांनी अधिकाऱ्यां समवेत घेतलेल्या बैठकीत नमूद केले होते.  परंतु विधान सभेचे अधिवेषण चालु आसल्या कारनाने […]

अधिक वाचा

साईदीप हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्र उपचार विभाग सुरू

अहमदनगर – साथी ऑनलाईन आपल्या उत्कृष्ठ आरोग्य सेवेसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या साईदीप हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोईसुविधानी युक्त सुसज्ज नेत्र उपचार विभाग सुरू करण्यात आला असून या नेत्र विभागाचे उदघाटन साई दिपचे चेअरमन डॉ. एस.एस.दीपक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी डॉ. आर.आर.धूत, डॉ. वसंत कटारिया, डॉ. रवींद्र सोमाणी,डॉ. व्ही.एन.देशपांडे, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. प्रतीक कटारिया, […]

अधिक वाचा

आमदार लंके यांच्या प्रयत्नातून अखेर चिमुकल्यांना मिळाला न्याय …

पारनेर प्रतिनिधी : पारनेर नगर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर व भाळवणी करांना दिलेला शब्द अखेर पूर्ण केला. भाळवणी येथे मागील महिन्यात पडलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत या दुर्घटनेत सुदैवाने रविवार असल्या कारणाने मोठी जीवितहानी टळली होती.त्याच प्रमाणे पारनेर शहरातील जीर्ण झालेल्या इमारतीची अवस्थाही इतकी दयनीय झाली होती की, गेले अनेक महिने ही […]

अधिक वाचा

कोणीही जातीवरून कॊणालाही हिणवू नये, ती एक हिंसाच : नागराज मंजुळे

वाटेगाव : साथी ऑनलाईन वाटेगाव ज़िल्हा सांगली येथे सत्यशोधक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरवलेल्या ३१ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी जातीवरून कोणीही कोणाला हिणवू नये हि एक हिंसाच आहे. आपण जात संपवण्याचा प्रयत्न करतो पण टी संपत नाही असं म्हटले आहे. या साहित्य संमेलनाला […]

अधिक वाचा

मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलच्या राज्य निमंत्रकपदी बापूसाहेब गोरे व राज्य समन्वयक म्हणून अनिल वाघमारे यांची निवड जाहीर

मुंबई ( प्रतीनीधी)मराठी पञकार परीषदेच्या वतीने सोशल मिडीयाचे प्रश्न जाणूण घेऊन मार्गी लावण्या साठी सोशल मिडीय सेलची स्थपना केली असून राज्य निमञंक पदी बापूसाहेब गोरे (पुणे )यांची तर राज्य समन्वयक पदी अनिल वाघमारे बीड यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियूक्तीपञ देण्यात आले. राज्यातील आठ हजार पत्रकारांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील वाढत्या […]

अधिक वाचा