आता सर्व माध्यमांच्या शाळात मराठी सक्तीची

मुंबई : सााथी ऑनलाईन राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यासंदर्भात आजशासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.मराठी माध्यमाव्यतिरिक्तइ इतरमाध्यम व अन्यव्यवस्थापनाच्या शाळांमध्येम मराठीखेरीज अन्य भाषा शिकण्याचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने मराठी भाषा अनिवार्य स्वरूपात अध्ययन आणि अध्यापनामध्ये राबविण्यात दुर्लक्ष […]

अधिक वाचा

शाळा बंदच, पण जूनपासून शैक्षणिक वर्ष होणार सुरु

मुंबई : साथीऑनलाईन दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरु करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु करावे, असा महत्वाचा निर्णयमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शिक्षण विभागाच्या महत्वाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जूनपासून शाळा सुरु […]

अधिक वाचा

कॉलेजच्या परीक्षा रद्द : अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राचीच परीक्षा होणार

मुंबई : साथी ऑनलाईन पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले असून या घोषणेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परीक्षा रद्द झालेल्या बाकी सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून नवीन वर्गात प्रवेश मिळणार आहे. मात्र नापास झालेले विषय पुढील […]

अधिक वाचा

नांदेड ते औरंगाबाद विशेष गाडी महिला कर्मचार्यांनीच चालविली

औरंगाबाद :  साथी ऑनलाईन नांदेड ते औरंगाबाद विशेष रेल्वे गाडी शुक्रवार दि. 06 मार्च रोजी महिला रेल्वे कर्मचाऱ्यांनीच चालविली. महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर आयोजित उपक्रमाचे उपस्थित प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. हा सोहळा पाहण्यासाठी  उपिंदर सिघ विभागीय रेल्वेव्यवस्थापक, हे स्वतः नांदेड रेल्वे स्थानकावर विशेष उपस्थित होते. शुक्रवारी चालविण्यात आलेल्या गाडीमध्ये श्रीमती निधी सिंघ, वरिष्ठ लोको पायलट […]

अधिक वाचा

“एकविसाव्या शतकातील महिला’ या विषयावर एमजीएममध्ये आंतरराष्ट्रीय परिषद : ७ आणि ८ मार्च रोजी देशविदेशातील व्याख्याते आणि संशोधक होणार सहभागी

औरंगाबाद : साथी ऑनलाईन एमजीएम विद्यापीठ, एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय तसेच “एमजीएम  सक्षमा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी ७ आणि  ८  मार्च  रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एकविसाव्या शतकातील महिला: भारत आणि विश्व’ हा परिषदेचा मुख्य विषय असून यात देशविदेशातील अनेक नामांकित व्याख्याते तसेच संशोधक सहभागी होतील. ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता विनोबा […]

अधिक वाचा

कवी मनाचे हळवे व्यक्तिमत्त्व केशव काळे सेवानिवृत्त

औरंगाबाद :  साथी ऑनलाईन ” राखावी बहुतांची अंतरे , भाग्योदय येती तद्नंतरे “. समर्थांच्या दासबोधातील या अंतिम ओळी. या ओळीबरहुकूम आयुष्याची वाटचाल करणारे आपले बंधू केशव भवानी काळे हे , २९ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. बहुतांची केवळ आंतरेच नव्हे , तर त्यांचे जीवन आणि अस्तित्वही राखत- राखत त्यांनी ३३ वर्षे ‘ भारतीय जीवन बिमा निगम […]

अधिक वाचा

प्राचार्य प्रदीप जब्दे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

औरंगाबाद : साथी ऑनलाईन सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे यांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण व वातावरणशास्त्र परिषदेत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलाहाबाद विद्यापीठात आयोजित या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे यांनी शैक्षणिक क्षेत्रात ‘विज्ञान, नॅक, आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. […]

अधिक वाचा

आजपासून दहावीची परीक्षा : दहावीचीच्या विध्यार्थ्यांना Best of Luck

औरंगाबाद : साथी ऑनलाईन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी दहावी बोर्ड परीक्षा मंगळवारपासून (दि. 3) सुरू होत आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सज्ज आहे, अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली. तसेच जिल्ह्यांतून 69 हजार 706 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. औरंगाबाद विभागातून 2 लाख 1 हजार […]

अधिक वाचा

पदवी म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञान मिळण्याची सुरुवात ; डॉ.मनोहर चासकर

पारनेर : साथी ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवा पदवी ग्रहण समारंभ पारनेर महाविदयालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज संस्थेचे सदस्य अर्जुनराव पोकळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे […]

अधिक वाचा

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासाचा (अनुत्तीर्ण) शिक्का आता गायब

मुंबई ; साथी ऑनलाईन दहावीपाठोपाठ बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासाचा (अनुत्तीर्ण) शिक्का पुसण्यात येणार आहे. नियमित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता फेरपरीक्षेसाठी पात्र आणि फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र असा शेरा मिळणार आहे. याबाबत शासनाने निर्णय जारी केला आहे. नापासाचा शेरा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होतो. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेत […]

अधिक वाचा